TheClearNews.Com
Saturday, July 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालिका सप्ताहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दि. २१ ते २६ जानेवारी, २०२१ या कालावधीत जिल्ह्यात बालिका सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत प्रतिज्ञा घेण्यात येवून स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विनोद ढगे व त्यांच्या चमुने बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत पथनाटय सादर केले.

READ ALSO

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

बालिका सप्ताहात बेटी बचाओ, बेटी पढाओ वर आधारीत चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेबिनार, Web meeting on Health Nutrition, यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी यशकथा, पीसीपीएनडीटी कायद्याबाबत कार्यशाळा, मुलीच्या जन्माचे स्वागत, मुलीच्या नावाने झाड लावणे, सेल्फी वुईथ डॉटर, कविता वाचन, घोषवाक्य इ. उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बोलवा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 25, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
जळगाव

DLP अंतर्गत कंत्राटदारांकडूनच रस्त्यांची दुरुस्ती करा – नगरसेविका वैशाली पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

July 24, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, २९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025

जिजाऊ ब्रिगेड धरणगाव च्या वतीने जिजाऊ माँसाहेब यांची जयंती उत्साहात साजरी

January 13, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुलै 2026 !

July 10, 2026

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील पर्वणी वैद्य व नेहा पाटील यशस्वी !

November 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group