TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोटेचा महिला महाविद्यालयात युवती सभाचे उद्घाटन उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in आरोग्य, भुसावळ, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात युवती सभेचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनपर कार्यक्रम घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर शिल्पा पाटील या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉक्टर मा. अर्चना खानापूरकर, भुसावळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या युवती सभा प्रमुख प्रा.माधुरी भुतडा यांनी केले. त्यांनी युवती सभा चे उद्दिष्टे सांगितली. मा. डॉक्टर अर्चना खानापूरकर यांनी ‘thief of womanhood PCOD ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, मुली वयात आल्यावर काही शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात तर भीती न ठेवता आपण डॉक्टरी सल्ल्याने सोडवू शकतो. तसेच मा.डॉक्टर खानापूरकर यांनी ‘missing begin again’ या काळात कोविड – १९ पासून संरक्षण साठी आवश्यक असलेली माहिती वर पण मार्गदर्शन केले.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

तसेच प्रश्नोत्तरे या सेशन मध्ये विद्यार्थिनीशी चर्चा करून त्यांनी विचारलेले प्रश्नांचे समाधान कारक उत्तर मा.डॉक्टर खानापूरकर यांनी दिली. अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनीना आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हातात आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी आम्रपाली इंगळे हिने केले कार्यक्रमाच्या उद्घाटन पसंगी महाविद्यालयच्या प्राचार्या डॉक्टर मंगला साबद्रा उपस्थित होत्या.तसेच विद्यार्थि विकास अधिकारी डॉक्टर मीना चौधरी, डॉ. जीवन धांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या प्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना : जिल्ह्यात आज आढळले ६३१ बाधित ; जामनेरात सर्वाधिक १४५ रुग्ण !

May 16, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026

बुलढाणा : विचित्र अपघातात पती-पत्नी ठार, सुदैवाने मुलगा बचावला !

March 19, 2023

धरणगावात आरोग्य भारतीतर्फे धन्वंतरी पूजन उत्साहात

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group