TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार ; २१ जणांचा मृत्यू

हे भरुन न येणारं नुकसान : जो बायडन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) अमेरिकेतील टेक्सास (Texas) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेक्सासमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. एका १८ वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात तो मारला गेला.

अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये एका शाळेत अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमधल्या रॉब एलिमेंट्री स्कूल या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. रॉब एलिमेंटरी स्कूल हे टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहरापासून १३३ किलोमीटर अंतरावरील युवाल्डी येथे आहे. ही प्राथमिक शाळा असून इथे ५ ते ११ वयोगटातील मुलं शिक्षण घेतात. हल्लेखोर १८ वर्षांचा होता. त्याचं नाव सॅल्व्हाडोर रामोस असं होतं असं टेक्सासच्या गव्हर्नरांनी सांगितलं. पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात तो मारला गेला. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांमध्ये बहुतांश दुसरी, तिसरी आणि चौथ्या इयत्तेतली मुलं आहेत. ७ ते १० वयोगटातली ही मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. २१ पैकी १८ मुलं होती तर ३ प्रौढांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

हे भरुन न येणारं नुकसान- जो बायडन

स्वत:चं मूल गमावणं म्हणजे तुमचा अर्धा जीव गमावल्यासारखंच आहे. तुम्हाला किती अतीव दु:ख झालं असेल हे मी समजू शकतो. हे नुकसान कधीही भरून येऊ शकत नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. बायडन क्वाड संमेलनासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच त्यांनी आपली पत्नी जिल हिच्यासह या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, “देवाच्या नावावर बंदुकांसाठी लॉबीइंग करणं आपण थांबवणार आहोत? मला याचा त्रास होतो आणि मी थकलोय. या घटनेचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असं मला सांगू नका. १८ वर्षीय मुलगा दुकानात जातो, बंदूक खरेदी करतो हेच मुळात चुकीचं आहे. अशा प्रकारच्या दुर्देवी गोळीबाराच्या घटना जगात अन्यत्र क्वचितच घडतात. बायडन म्हणाले, “शस्त्रास्त्रांसदर्भातील नव्या कायद्याच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या लोकांची आता वेळ आली आहे. आम्ही हे विसरणार नाही, आम्ही बरंच काही करू शकतो, आम्हाला आता करुन दाखवावंच लागेल हे त्यांना सांगण्याची वेळ आलीय.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

केंद्राचा मोठा निर्णय ; १ जूनपासून साखर निर्यातीवर घातली बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये ९ पर्यटक अडकले !

July 18, 2022

अनिल देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला ; मलिकांनी सांगितला घटनाक्रम !

November 18, 2021

शिवसेना महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र !

March 6, 2021

धक्कादायक : सव्वा वर्षांपूर्वी कोरोनाबळी गेलेल्या दोघांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात कुजत !

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group