TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची निर्दोष मुक्तता !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात २०२० मध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जमाव जमवून कोरोना नियमांचा भंग केल्याच्या आरोपातून दाखल गुन्ह्यातून गुप्ता यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

२०२० मध्ये दीपककुमार पी. गुप्ता यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करून दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध तहसील प्रशासनाकडून जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जळगावचे तत्कालीन नायब तहसीलदार हेमंत भागवत पाटील हे फिर्यादी होते. याप्रकरणी न्यायालयात कामकाज पूर्ण झाले असून, न्यायालयाने दीपक गुप्ता यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे अॅड. किरण शिरसाठ यांनी काम पाहिले. वाळू प्रश्नासह इतर प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरल्याने हा माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. तसेच या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला असून, तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे व प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांची चौकशी करण्याची मागणी गुप्ता यांनी केली.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

डेटा एन्ट्री ऑपरेटरचा थेट जळगाव विद्यापीठात कुलसचिव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृतज्ञता सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार !

September 6, 2024

आर्बिटरला मानधन अथवा पेन्शनसह सुरक्षा कवच द्या : फारुक शेख

May 23, 2021

पाणीकपात टाळण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

November 24, 2020

पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा ; एआयएमआयएचे तहसीलदारांना निवेदन !

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group