TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमानुष ! वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, सुनेने व्हिडीओ बनवल्यानंतर…!

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद (वृत्तसंस्था) एका वृद्ध व्यक्तीने एका मुक्या प्राण्यासोबत जे कृत्य केलंय ते ऐकून तुमचं हृदय हेलावून जाईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल. एका ६० वर्षीय वृद्धानं माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडत कुत्र्यासोबत घृणास्पद काम केलं आहे. कुत्र्यावर बलात्कार करताना या वृद्धाच्या सुनेनं हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या नराधम व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील वसुंधरा भागात एक ६० वर्षाच्या व्यक्ती कुत्र्यावर बलात्कार करत होता. तेव्हा त्याच्या सुनेने या घटनेचा व्हिडीओ शूट केला. सून त्याचा व्हिडीओ शूट करत असल्याचे त्याचे लक्षात आले, त्याने तत्काळ सुनेकडे धाव घेतली आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनेने मोबाईल देण्यास नकार दिला. आरोपी व्यक्तीने सुनेला मारहाणही केली. परंतु सुनेने काही ऐकले नाही.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

यानंतर सुनेने पीपल फॉर अॅनिमल (People For Animal – PFA) या पशुप्रेमी आणि संरक्षक संस्थेशी संपर्क साधला. सासऱ्याच्या कृष्णकृत्यांचा पाढा सुनेने या संस्थेच्या सदस्यांपुढे वाचला. त्यानंतर पशुप्रेमी संस्थेच्या टीमने पुढील सूत्रं हाती घेतली. पोलिसांनी ६० वर्षीय आरोपीला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. वृद्धाने यापूर्वीही अशाप्रकारचे कृत्य केल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, व्हिडीओवरुन केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आरोपी वृद्धावर भादंवि कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

जयसेन सरदार कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते होण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

February 17, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : प्रमोद रायसोनी प्रकरणात ८ तारखेला पुढील सुनावणी !

December 5, 2020

शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही : संजय राऊत

May 27, 2021

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना अटकेची भीती ; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group