TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवगाव देवळी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा !

उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात झाला सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील 20 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्यात प्रथम-हर्षला विनायक पाटील(10 वी),द्वितीय-भाग्यश्री सतीश पाटील(9 वी),तृतीय-भाग्यश्री महेंद्र पाटील(10 वी),उत्तेजनार्थ-श्वेता गौतम बैसाणे(9 वी),संजना शिवाजी पाटील(10 वी) वरील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा प्रमुख आय.आर.महाजन यांच्याकडून बक्षिसे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले.

READ ALSO

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

सर्वसामान्यांना सुद्धा सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घेण्याचा अधिकार आहे. यासाठी हा दिन साजरा केला जातो नागरिकांना शासन दरबारी नेमकं काय चाललंय हे समजून घेण्याचा अधिकार माहितीचा अधिकार मिळालेला आहे. त्याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे हेतूने 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
याचे औचित्य साधत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात सन 2005 पासून लागू झाल्यापासून देशातील व राज्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात अंकुश बसत आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे व इतर शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला वाव राहू नये यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झाली. परंतु या कायद्याचा प्रचार व प्रसार व्यापक होण्याची गरज आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्यान सारखे उपक्रम राबविले तर कायद्याचा प्रचार व प्रसार होईल व विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराबाबत माहिती होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर महाजन यांनी केले.तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

महिलेचा विनयभंग, आरोपीला धरणगाव न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘वेळ आली तर …’ ; मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

November 10, 2021

कर्म हिच पूजा असा कृतीयुक्त संदेश देणारे,कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगातून देव पाहणारे

July 23, 2025

धक्कादायक ! सोनम कपूरच्या घरात दरोडा ; दागिन्यांसह 1.41 कोटी केले लंपास

April 9, 2022

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ; ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group