TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी शारीरिक संबंध बनवून अत्याचार, नंतर लग्नास दिला नकार ; दहावीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बरेली येथील सुभाष नगर परिसरात एका तरुणानं दहावीच्या विद्यार्थिनीशी लग्नाच्या बहाण्यानं शारीरिक संबंध बनवून अत्याचार केले. त्यानंतर विद्यार्थिनीला तरुणानं लग्नास नकार दिला. यानंतर पीडित मुलीनं आत्महत्या (Bareilly Girl Suicide) केली आहे.

विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. यानंतर मुलीच्या आईनं बरेलीच्या एसएसपीसह मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडं तक्रार केलीय. बरेली पोलीस स्टेशनमध्ये मणिनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, त्यांची मुलगी दहावीत शिकत होती आणि पुष्पाचं बरेलीच्या सुभाष नगरमध्ये राहणार्‍या प्रखर सक्सेना नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 3 वर्षांपूर्वीपासून लग्नाच्या बहाण्यानं प्रखरनं मुलीचं शारीरिक शोषण केलं आणि त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याचा आरोप लक्ष्मी देवी यांनी केलाय.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

लक्ष्मी देवी यांनी आरोप केलाय की, कुटुंबीयांना मुलीच्या गर्भपाताची माहिती मिळाली, तेव्हा कुटुंबीयांनी प्रखर आणि त्याच्या कुटुंबावर लग्नासाठी दबाव टाकला. मात्र, प्रखरनं लग्नास नकार दिला. हा प्रकार विद्यार्थिनीला समजल्यानंतर मुलीनं 14 मे रोजी गळफास लावून आत्महत्या केलीय. विद्यार्थिनीच्या आत्महत्येची संपूर्ण घटना पोलिसांना कळवण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन केलंय. पोलिसांनी दिलेली तक्रार बदलून आरोपीला वाचवल्याचा आरोप मृताची आई लक्ष्मीदेवी यांनी केलाय. पोलीस आरोपींना खूप मदत करत आहेत. वैतागलेल्या मुलीच्या आईनं बरेलीच्या एसएसपी आणि महिला आयोगाकडं तक्रार करून न्यायाची याचना केलीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

मोठी कारवाई ! कल्याणमध्ये १ कोटीची रोकड आणि सोन्याची बिस्किटे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीएम केअरला अडीच लाख रुपये दिलेत पण मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही !

May 25, 2021

मोहाडी रूग्णालयात कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार ; डॉक्टर व ठेकेदार बापू पाटलांनी काढली लाखोंचे बिले !

September 27, 2022

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 20, 2024

इंधन दरवाढीसह खडसेंवरील कारवाईच्या निषेधार्थ धरणगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group