TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतील गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती ; दरमहा गुंतवणूक करून उभारा मोठी रक्कम !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काही योजनांमधील नियमित गुंतवणूक (Investment) तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. अशीच एक योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (PPF). ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते. पोस्ट ऑफिसद्वारेदेखील (Post Office)ही योजना चालवली जाते. ही एक अल्पबचत योजना (Small savings scheme)आहे.

पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ (PPF Scheme) योजनेत गुंतवणूक केल्यास उत्तम आणि खात्रीशीर रिटर्न मिळतो. यामध्ये तुम्ही वर्षाला कमाल 1 लाख 50 हजार रुपये म्हणजेच 12 हजार 500 रुपये प्रति महिना जमा करू शकता. दररोजच्या हिशोबाने ही रक्कम 400 रुपयांपेक्षा थोडी जास्त होते. जर तुम्ही 15 वर्षे दरमहा 12500 रुपये जमा केले तर शेवटी तुम्हाला 40 लाख 70 हजार रुपये मिळतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी 25 वर्षांपर्यंत केला तर शेवटी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वार्षिक व्याज 7.1 टक्के

पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या वेगवेगळ्या योजनांवर वेगवेगळ्या टक्केवारीने व्याज मिळते. पीपीएफ योजनेत पोस्ट ऑफिसकडून 7.1 टक्के व्याज दिले जाते. गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज म्हणून ते जमा होते. दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केल्याने मोठा नफा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेमध्ये दर महिन्याला 12 हजार 500 रुपये जमा केल्यानंतर, 15 वर्षांच्या शेवटी, मॅच्युरिटी रक्कम सुमारे 41 लाख रुपये होईल.

25 वर्षात 1 कोटी रुपये मिळण्याचे गणित

जर तुम्ही या योजनेत 25 वर्षे दरमहा 12 हजार 500 रुपये जमा केले तर शेवटी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतील.
यामध्ये तुम्ही जमा केलेली रक्कम 37 लाख 50 हजार असेल, तर व्याजाचा लाभ 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार 62.50 लाख असेल. या बाबतीत, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 कोटी रुपये मिळतील.

15 वर्षांत मिळतील सुमारे 41 लाख रुपये

पीपीएफ योजनेत तुम्ही दररोज 400 रुपये म्हणजेच एका महिन्यात 12 हजार 500 रुपये जमा केले तर वर्षभरासाठी दीड लाख रुपये.
15 वर्षांसाठी जमा केल्यानंतर, तुम्ही गुंतवलेली रक्कम 22 लाख 50 हजार रुपये होईल.
यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याजानुसार तुम्हाला 18 लाख 20 हजार रुपये व्याज मिळेल.
अशा स्थितीत, शेवटी तुम्हाला 40 लाख 70 हजार रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

कुऱ्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रेची संवाद सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून लहान भावाचा घेतला जीव

February 26, 2022

अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काही संबंध नाही : रावसाहेब दानवे

November 25, 2020

धरणगाव कृउबा निवडणूक : महाविकास आघाडीत बिघाडी वजा राष्ट्रवादीत मोठी फुट ?

April 14, 2023

गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मागविली माहिती

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group