TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऐकावे ते नवलच ! ६ मुलांची आई १४ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली अन्

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात सहा मुलांची आई १४ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. ४० वर्षीय विवाहित महिला अल्पवयीन मुलासोबत पळून गेल्याने पोलीसही चकीत झाले आहेत. मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यातील फतेहपुरा तालुक्यात राहणारी महिला आपल्या पतीच्या मित्राच्या १४ वर्षीय मुलासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेला पतीपासून सहा मुलं आहेत आणि आता तिचं १४ वर्षीय मुलावर प्रेम जडलं आहे. यानंतर ते पळून गेले होते. तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी दोघांनाही शोधून काढलं आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांना गावात परत आणण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही पुन्हा एकदा पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेने १४ वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहित महिलेसोबत पळून गेलेला मुलगा अमलीखेडा गावचा आहे. मुलाच्या वयाची खात्री करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना मुलाचा जन्मदाखला आणण्यास पोलिसांनी सांगितलं आहे. कुटुंबीयांनी दाखविलेल्या मुलाच्या आधारकार्डनुसार, त्याचे जन्म वर्ष २००७ आहे. यामुळे तो १४ वर्षाचा ठरतो. पण तपासादरम्यान त्याच्या वडिलांशी झालेल्या संभाषणातही तो प्रोढ आहे आणि १९९७ मध्ये त्याचा जन्म झाला आहे, असे समोर आले आहे. आम्ही मुलाच्या कुटुंबीयांना त्याचा जन्म दाखला सादर करण्यास सांगितल असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; ग्रामसेविकेला न्‍यायालयीन कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2025 !

July 5, 2025

चोपडा हादरले : बलात्कारातून जन्मलेल्या बाळाला पीडीतेने फेकले ; एकाविरुद्ध गुन्हा !

August 10, 2022

परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती : अजित पवार

May 1, 2021

राजू शेट्टींनी केली कोरोनावर मात ; रुग्णालयातून डिस्चार्ज

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group