TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांचा ‘अमित कृषी ऋषी पुरस्काराने गौरव’

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय तसेच जागतिक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना ‘अमित कृषी ऋषी अवॉर्ड २०२५’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अमित सिंह मेमोरियल फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आधुनिक शेतीतील नवोन्मेषी, ठिबक, तुषार सिंचन, टिश्युकल्चर या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा कामगिरीबद्दल दिला जातो. अनिल जैन यांच्यावतीने हा पुरस्कार कंपनीचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी स्वीकारला. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील जळगावची जैन इरिगेशन ही कंपनी राष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रातील एक आदर्श संस्थान म्हणून अधोरेखित झाली.

पुरस्कार वितरण सोहळा बिहार कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत करण्यात आले होते. हा कार्यक्रम डॉ. एच. पी. सिंग (राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे माजी अध्यक्ष) यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी डॉ. एस. एन. झा (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक, अभियांत्रिकी), डॉ. संजय कुमार (भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे चेअरमन), डॉ. आलोक के. सिक्का (अंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख) तसेच डॉ. ए. आर. पाठक (माजी कुलगुरू) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

जैन इरिगेशनने गेल्या सहा दशकांत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, टिश्यू कल्चर, प्रक्रिया केलेले अन्न व सौर ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवले आहे. जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान भारतातच नव्हे तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याची संधी मिळून लाखो शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.

“हा पुरस्कार केवळ माझा नसून जैन इरिगेशनमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, कंपनी आणि विकसीत नवतंत्रज्ञान वर विश्वास ठेवणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या ग्रामीण भागात नवतंत्रज्ञान पोहोचवून शेतीला आधुनिक व जलयुक्त, शाश्वत करणे, हे उद्दिष्ट आहे.” अशी प्रतिक्रिया अनिल जैन यांनी व्यक्त केली.

डॉ. एच. पी. सिंग यांनी आपल्या भाषणात जैन इरिगेशनच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, ते म्हणाले की, “भारतीय शेतीला टिकवण्यासाठी आणि हवामान बदलाच्या संकटातही ती सक्षम करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जैन इरिगेशनने हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले याचे मोठे श्रेय अनिल जैन यांच्या दूरदृष्टीला जाते.” या कार्यक्रमास कृषीतीर्थ मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्यासह कृषी संशोधक, देशभरातील शास्त्रज्ञ व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJain Irrigation's contribution to modern agricultural high technology highlighted

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
Next Post

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच’ ; शिवसेनेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

September 22, 2021

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत भरती ; १५ डिसेंबर पर्यंत करा अर्ज

December 9, 2021

गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना काय संस्कार देणार?

March 18, 2021

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group