TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून तरुणासह कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी मैहरुनिसा शेख कय्युम शेख (वय ३०, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणाच्या घरात घुसून ६ जणांनी महिलेसह कुटुंबीयास मारहाण केली. या वेळी घरातील साहित्याची तोडफोडही करण्यात आली. ही घटना मंगळवारी (१६ जुलै) पिंप्राळा हुडकोमध्ये घडली. या प्रकरणी शुक्रवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील मैहरुनिसा शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती. ती तक्रार मागे घेण्याची मागणी त्याच परिसरातील काही जणांनी केली. त्यावरून सहा जणांनी १६ जुलै रोजी रात्री १० वाजता महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यासह घरातील सदस्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी घरातील वापरातील साहित्याचीदेखील तोडफोड करण्यात आली.
याप्रकरणी शेख यांनी शुक्रवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय चौधरी करीत आहेत.

READ ALSO

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
Next Post

जळगाव : पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणीची भेट ठरली अखेरची ; जळगावात वृद्धाने संपविली जीवनयात्रा !

September 1, 2022

भारतीय जैन संघटनेतर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत !

May 19, 2024

जामनेरात देवपिंप्री येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला

January 15, 2021

राहुल गांधींनी दिल्या मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

September 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group