TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील तरुणाची पाकिस्तानसाठी हेरगिरी ; मुंबई एटीएसकडून अटक !

संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमाने पोहोचवायचा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2023
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी ठाण्यातून एका २३ वर्षीय तरुणास अटक केली. गौरव पाटील असे त्याचे नाव असून तो नौदलाच्या गोदीत शिकाऊ उमेदवार म्हणून काम करीत होता.

नेमकं काय आहे प्रकरण !
गौरव पाटील हा तरुण एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पाकिस्तानातील हेर संस्थेच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या काही ठिकाणांबाबतची संवेदनशील माहिती तो व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या संदेश मंचांच्या माध्यमातून पाकिस्तानी हेर संस्थेला कळवत होता. त्या बदल्यात त्याला ऑनलाइन पैसे मिळत असत. याबाबतची खबर मिळाल्यानंतर एटीएसच्या मुंबई युनिटने त्याच्या मुसक्या आवळल्या. या हेरगिरी कारस्थानात अन्य तीन जणही गुंतलेले असून, ते गौरव पाटील याच्या संपर्कात होते. त्यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर !
या माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. तिसऱ्या व्यक्त्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. पाटीलला अटक करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी !
दरम्यान, गौरव पाटील हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याचा असल्याचे कळतेय. तसेच त्याने आयटीआयचे शिक्षण घेतले असून पुढे नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने ६ महिन्यांची अॅप्रेंटिसशिप केली होती. येथूनच त्याने महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे. तो ठाणे परिसरात एकटाच राहत असल्याचेही समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने तेलंगणातील तरुणांना भुसावळात लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी व शासकीय शाळांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी : ॲड जमील देशपांडे !

August 23, 2024

बापरे ! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

July 13, 2021

धुळे बसस्थानकातून महिलेचे २ लाखांचे दागिने लंपास !

June 30, 2023

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय, ते कशासाठी? : मुख्यमंत्री

March 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group