TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : शालकासह सासूकडून जावयाची पाच लाखात फसवणूक !

न्यायालयाच्या आदेशावरुन दोघांविरुद्ध गुन्हा !

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शालकासह सासूने जावायाकडून पाच लाख रुपये घेवून स्वतःच्या चैनीसाठी वापरले. परंतू जावायाने पैशांसाठी तगादा लावला असता, मी शाळेतून राजीनामा देवून माझ्या जीवाचे बरेवाई करुन घेण्याची शालकाडून धमकी देण्यात आली. अखेर जावई चंद्रकांत नारायण वानखेडे (वय ५१, रा. राका पार्क) यांनी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता. त्यावर काजकाज झाल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संशयित अजय चिंधू डोळे व मालती चिंधू डोळे (दोघं रा. भालोद, ता. यावल) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उसनवारीने मागितले होते पैसे !
शहरातील राका पार्कमध्ये चंद्रकांत वानखेडे हे वास्तव्यास असून ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीला आहे. जुलै २०१६ मध्ये वानखेडे यांचा शालक व सासूने त्यांना तीन महिन्यात परत करण्याच्या मुदतीवर पाच लाख रुपये उसनवारीने मागितले होते. त्यानुसार वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीतून कर्ज काढून त्यांना पाच लाख दिले होते. तीन महिन्यानंतर वानखेडे यांनी शालक अजय डोळे याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. परंतु पैशांसाठी तगादा वाढतच असल्याने डोळे याने ५० हजारांचे दोन चेक त्यांना दिले होते. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते दोघ चेक बाऊन्स झाले होते. त्यामुळे वानखेडे यांनी शालक अजय डोळे याला अॅड. शुभम त्रिपाठी यांच्या मार्फत नोटीस पाठवली होती.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

न्यायालयाच्या आदेशावरुन दोघांविरुद्ध गुन्हा !
तक्रारदार वानखेडे यांनी विधी सेवा केंद्रात दाद मागून तडजोडीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र संशयित त्याठिकाणी उपस्थित राहीले नाहीत, शालकासह सासूकडून जावयाची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर कामकाज होवून न्यायालयाने गुन्हा दाखलचे आदेश दिले. त्यानुसार अजय चिंधू डोळे (रा. भुसावळ) व त्याची आई मालती चिंधू डोळे (रा. भालोद, ता. यावल) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांसाठी चंद्रकांत वानखेडे यांनी तगादा सुरुच ठेवल्याने अजय डोळे हा मेव्हणांना मी शाळेतून राजीनामा देवून टाकतो, आणि माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईल अशी धमकी देखील त्याने दिले होते. यावेळी वानखेडे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती.

शालकासह सासूकडून जावयाला धमकी
संशयित शालकासह सासूकडून धमकी मिळत असल्याने वानखेडे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. वारंवार पैसे मागून देखील पैसे मिळत नसल्याने वानखेडे यांना शालकाने त्यांच्या पैशांचा वापर हा स्वतःच्या चैनीसाठी केल्याची खात्री झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon: Fraud of five lakhs by the mother-in-law along with the school!

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

शेअर्स खरेदीनंतर अधिकच्या नफ्याचे अमिष ; 'एमआर'ला आठ लाखात गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Cyber Crime : हॅकरने वर्धा नागरी सह. बँकेच्या खातेदारांचे सव्वा कोटी उडवले !

May 29, 2023

सत्ता अन् बिगर सत्ताधारी सभेतील फरक स्पष्ट करणारी राष्ट्रवादीची ‘स्वाभिमान सभा’…!

September 7, 2023

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 16, 2022

शिवसेना आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार : गिरीश महाजन 

July 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group