TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : इन्टाग्रामवरील मैत्री विवाहितेला पडली महागात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवत मागितली ५० हजाराची खंडणी ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इन्टाग्रामवरील मैत्री एका विवाहितेला चांगलीच महागात पडलीय. इन्टाग्रामवरील मित्राने हॉटेलमध्ये नेत आधी अत्याचाराचा व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर व्हिडीओ पतीला दाखविण्याची धमकी देत मागितली ५० हजाराची मागणी केली. शेवटी पिडीत महिलेने पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश प्रकाश चौधरी  (वय-४८ रा. जळगाव) विरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय विवाहितेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. इन्ट्राग्रामवरून पिडीत विवाहितेची संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी  (वय-४८ रा. जळगाव याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर गणेश चौधरी याने मैत्रीच्या आड फेशीयल करण्याच्या बहाण्याने विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. याठिकाणी त्याने पिडीत विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांने अत्याचाराचा व्हिडीओ बनवित विवाहितेकडे ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर हा व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली. विवाहितेने नकार देत समजावण्याचा प्रयत्न केल्यावर गणेश चौधरीने पिडीतेला मारहाण केली. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपीने पिडीतेसह तिच्या पतिकडूनही फेसबुकवरून पैशांची मागणी केली. शेवटी विवाहितेने रामानंद नगर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धक्कादायक : मंगळसूत्र गळ्यात घालून तरुणीला दाखवले लग्नाचे आमिष, शरीर संबंधानंतर लग्नास नकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १६ जानेवारी २०२३ !

January 16, 2023

थकीत देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या ; बिल्डर्स असोसिएशनचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन !

July 22, 2021

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवा : महापौर

July 23, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…राशिभविष्य, सोमवार ९ मे २०२२ !

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group