TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : लग्नाला जाण्यापूर्वी घरात फ्रिजरमध्ये लपवलेले साडेतीन लाखांचे दागिने चोरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लग्नाला जाण्यापुर्वी महिलेने आपले सर्व दागिने फ्रिजर मध्ये ठेवले होते. परंतू घरात कामासाठी येणाऱ्या मोलकरीणीने फ्रिजरमध्ये ठेवलेले साडेतीन लाखांचे दागिने लांबवले. ही घटना १ जानेवारी रोजी आदर्शन नगरातील तन्मय अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. महिलेने मोलकरीणीसह तिच्या मैत्रणीवर संशय व्यक्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षीका अर्चना हितेंद्र ढुमे (वय ४९) या आदर्श नगरमध्ये वास्तव्यास आहेत. अर्चना ढुमे यांच्या मैत्रीणीकडे लग्न असल्याने दि. ३० डिसेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून नागपुर येथे लग्नाला गेल्या. यावेळी त्यांनी घराची चावी शेजारी राहणाऱ्या चारुदत्त पाटील यांच्याकडे दिली होती. ढुमे या घरी नसतांना त्यांची मोलकरीन विद्या साळुंखे या चारुदत्त पाटील यांच्याकडून चावी घेवून घरकाम करीत होत्या.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

लग्नाहून परतल्यानंतर घटना उघडकीस
दोन दिवसांनतर दि. १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घरी आल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शाळेत निघून गेल्या. सायंकाळच्या सुमारास त्यांनी घरातील फ्रिजरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने बघण्यासाठी गेल्या असता, त्यांना मिळून आले नाही. त्यांनी लागलीच त्यांच्या घरी काम करणाऱ्या विद्या सोळुंखे यांना बोलावून दागिन्यांबद्दल विचारले.

दोघ मोलकरणींवर संशय
मोलकरीणीकडे दागिन्यांबद्दल विचारल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटमधील नागरिकांना दागिन्यांबद्दल विचारणा केली. परंतु त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने लागलीच रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. यावेळी ढुमे यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींवर संशय व्यक्त केला असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी चोरलेला ऐवज
७५ हजारांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले पाच जोड, ७५ हजार सायांचे २५ ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, ९० हजारांचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत, १५ हजारांची सोन्याची अंगठी, ३० हजारांची १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे पेंडल, ६० हजार रुपयांचे २० ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली असा एक्यू । ३ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरटयांन चोरून नेला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

संतापजनक : ५६ वर्षीय वृद्धाकडून अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलगा आणि मित्रांसोबत वडील दुचाकीवरून लग्नाला निघाले, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 16, 2023

मोठी बातमी : खासदार उन्मेष पाटलांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

April 2, 2024

खळबळजनक : उत्राण येथील विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न फसला !

September 23, 2022

संभाजी राजेंचा इतिहास सुर्यासारखा तेजस्वी : रामेश्वर भदाणे !

December 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group