TheClearNews.Com
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने विवाहितेचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तिसऱ्या मजल्यावर साफसफाई करतांना तोल जावून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मनिषा श्यामकांत बाविस्कर (क्य ३०, रा. श्रीरत्न कॉलनी) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास पिंप्राळा परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत मनिषा बाविस्कर या कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्या एस.टी. वर्कशॉपमध्ये नोकरीला होत्या. शनिवारी त्यांना सुट्टी असल्याने त्यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर त्या काम करीत होत्या. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील खिडकीची काच पुसत असतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.

READ ALSO

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी मनहेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, उंदराला गॅलरीच्या स्लायडिंग विंडोतून घराबाहेर काढण्यासाठी झोक्यावर चढल्यानंतर तोल गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.  या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे व दोन मुले असा परिवार आहे. मनीषा बाविस्कर यांचे पती श्यामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रिपुरा येथे देशसेवा करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, दि. २५ फेब्रुवारी ते २ मार्च २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

June 29, 2022

कोरोनाकाळातही जैन इरिगेशनने नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी

August 24, 2021

कासोदा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई ; गुटखा गोडाऊनवर छापा

March 21, 2021

धक्कादायक ! महिला डॉक्टरची नांदेडच्या लॉजमध्ये आत्महत्या

March 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group