TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टेनिस क्रिकेट स्पर्धेत जळगावचा संघ विजेता

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या १९ वर्षाखालील ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत जळगावच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक व मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

मुलींच्या कर्णधार शरयू बाविस्कर यांच्या नेतृत्वात प्रथम क्रमांक मिळवला आहे. संघाचे खेळाडू कामिनी पाटील,कार्तिकी चौधरी, सुविता साळुंखे, पूजा पाटील, विशाखा पाटील, एकता दहाळ, श्वेता अहिरे, शिल्पा पाटील, जानवी पाटील, प्राजक्ता चौधरी यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावली. वूमन ऑफ द सिरीज कार्तिकी चौधरी ठरली. जळगांवच्या संघाने उस्मानाबाद संघावर विजय मिळवून विजेते पद पटकावले.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

मुलांचा संघाने कर्णधार महेश पाटील यांच्या नेतृत्वात द्वितीय क्रमांक पटकावला. संघाचे खेळाडू आयुष पाटील, लोकेश पाटील, जितेंद्र पावरा, पवन पाटील, मयूर पाटील, रोहन धनगर, दिपक जाधव, अनिल मोहिते, हितेश पाटील, मनीष चौधरी, वैभव दहाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. बेस्ट बॉलर ऑफ द सिरिज पवन पाटील ठरला. विजयी खेळाडूंना क्रीडाशिक्षक अरविंद जाधव, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धा २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२२ रोजी तालुका क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झाल्या. जळगांव जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर, डॉ.अभिषेक पाटील, आकाश धनगर, अनिल बाविस्कर, राहुल पाटील, प्रतीक शुक्ला, उमेश हंडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन महासचिव मिनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेकनिकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

कोरोनानं डोकंवर काढले ; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांचे बुडाले २.७ लाख कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य एप्रिल !

April 4, 2026

स्मशानभूमी नसल्याने जिल्ह्यात १५० गावांमध्ये मृत्यूनंतरही यातनाच

March 5, 2025

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

September 10, 2021

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश !

December 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group