TheClearNews.Com
Saturday, April 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दौरा : शरद पवार देणार योगेश देसलेंच्या घरी सदिच्छा भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे दि.16 जून रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. यावेळी शरद पवार हे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या घरी देखील सदिच्छा भेट देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार हे दि.16 जून रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा प्राप्त झाला असून अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबीरास ते मार्गदर्शन करणार आहेत. खा.शरद पवार यांचे दि.15 रोजी मुंबई येथून राजधानी एक्सप्रेसने रात्री 8.50 वा. जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. तेथून ते जैन हिल्सकडे प्रयाण करणार आहेत. दि.16 रोजी सकाळी 9.20 वा. अमळनेर येथे त्यांचे आगमन होणार असून याठिकाणी ग्रंथालय विभागाच्या शिबीराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

READ ALSO

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

दु. 12.30 ते 1.30 हा वेळ उमेश पाटील यांच्या निवासस्थानी राखीव असून दुपारी 3.30 वा. खा.पवार यांचे जळगाव येथील आहुजा नगरमध्ये योगेश देसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. साधारण अर्धा तास पवार हे देसले यांच्या निवासस्थानी थांबणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वा. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून सायंकाळी 5 ते रात्री 10.30 पर्यंत जैन हिल्स येथे वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. रात्री 11.30 वा. अमरावती एक्सप्रेसने खा.पवार हे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी साहेब भेट देणार असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक असल्याचे देसले यांनी म्हटले आहे. आमच्या परिवारा तर दिवाळी दसऱ्याचा सण असल्यागत उत्साह निर्माण आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
क्रीडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
जळगाव

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

April 15, 2026
Next Post

शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळविले, पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी नगरसेविका अश्विनी देशमुखांना डॉक्टरेट ; महापौरांच्या हस्ते सन्मान

September 23, 2021

जळगाव जिल्ह्याचा लेखाजोखा ; विभागात जिल्ह्याची अनेक बाबतीत आघाडी !

September 21, 2024

चाळीसगाव तालुक्यात आणखी नवीन दहा एकलव्य भवनाचे काम सुरू होणार : आ. मंगेशदादा चव्हाण !

September 8, 2024

भुसावळात हाथरस अत्याचाराबाबत ‘कॅडल मुक मार्च’

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group