TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका

बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम : एकल सादरीकरणात वैभवी बगाडेला विशेष लक्षवेधी

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2025
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभरात अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून ‘इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील सात हजाराहून अधिक बालकलावंतांमधून निवडलेल्या सर्वोत्कृष्ठ व उत्कृष्ठ विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई येथे पार पडली. या महाअंतिम फेरीत समूह गटात शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने विशेष लक्षवेधी पुरस्कार तर वैभवी बगाडे हिने विशेष लक्षवेधी पुरस्कार पटकावत या स्पर्धेत आपला डंका गाजवला आहे.
समूह गटात गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने साभिनय सादर केलेल्या पोवाड्याला हा विशेष लक्षवेधी पुरस्कार तसेच वैभवी बगाडे या विद्यार्थिंनींने सादर केलेल्या पोवाड्याला विशेष लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिध्द लोकशाहीर नंदेश उमप, सिने नाट्य अभिनेते सुनिल गोडसे व सुप्रसिध्द शिवशाहीर प्रवीण जाधव हे होते. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ॲड.शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसिफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, अनंत जोशी, सीमा यलगुलवार, सुजय भालेराव, शिवाजी शिंदे, वैभव जोशी आदींच्या हस्ते प.वि.विद्यालयाच्या संघास पारितोषिक प्रदान करण्यात आले.
जळगावच्या बालकलावंतांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य दर्शन गुजराथी, नेहा पवार, सुदर्शन पाटील, दिपक महाजन, पंकज बारी, हर्षल पवार, मोहित पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राला १० सुवर्णपदकांसह १९ पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : फायनान्स कंपनीची ६६ लाखांत फसवणूक ; मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

September 2, 2022

नांदेड येथील चिंधू देवाची यात्रा यंदाही भरणार नाही !

January 11, 2022

पेगासस हेरगिरी प्रकरण : मोदी सरकारने तपासात सहकार्य केलं नाही ; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर !

August 25, 2022

चिंताजनक : ३० दिवसांत ४५ हजार नागरिकांचा मृत्यू !

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group