TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जावयाची क्रूरता, दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत एका नंतर एक धक्कादायक घटना घडत आहेत. साकीनाकामधील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच अजून एक घृणास्पद घटना घडली आहे. तुरुंगातून सुटून आलेल्या एका जवायाने आपल्याला सासू मारहाण करत तिच्यावर दगड आणि चाकूनं वार करत गुप्तांग दगडानं ठेचलं आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरात ही भयंकर घटना घडलीय.

हत्या करणारा आरोपी तरुण हा विलेपार्ले परीसरातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात तो १ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आला. दरम्यान त्याच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्याचं त्याला समजलं. एवढच नव्हे तर त्याच्या पत्नी दुसऱ्या नवऱ्यापासून गरोदर आहे, हे कळल्यावर त्याचा पारा चढला. याच रागातून आरोपीनं थेट सासूचं घर गाठून तिची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी जावई सासूच्या घरी गेला असता, त्याचं सासूसोबत जोरदार भांडण झालं. बायकोचं दुसरं लग्न लावून दिल्याच्या रागात आरोपीनं सासूला जबरी मारहाण केली. आरोपी जावई एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं दगड आणि चाकूनं सासूच्या गुप्तांगावर वार करत गुप्तांग दगडानं ठेचलं आहे. या माणुसकीला हादरवणाऱ्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व पोलिसांनी जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरू असताना पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित आरोपी १ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून बाहेर आला होता. यानंतर त्यानं २ सप्टेंबर सासूची क्रूरतेनं मारहाण केली होती. यानंतर आता संबंधित जखमी महिलेनं रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

सोमय्या, तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात, हे लोकांना माहिती : हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात आज विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती !

June 30, 2024

आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या : रोहिणीताई खडसे !

May 26, 2024

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी महावितरणची शिबिरे; चार अवलंबितांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप

August 7, 2025

४८ तासांत राज्य सरकारकडून १६० जीआर, राज्यपालांनी मुख्य सचिवांकडून मागवला अहवाल !

June 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group