TheClearNews.Com
Friday, June 27, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रथम वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन विजय रायसिंग (समाज कल्याण अधिकारी जि. प. जळगाव), भरत चौधरी (वै.सा.का.जळगाव) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला.

समाज कल्याण अधिकारी यांनी संस्थेच्या ह्या उपक्रमाचे कौतुक करून शाळेत होतं असलेल्या विविध कौशल्यांचे दिनदर्शिकेत केलेली मांडणी प्रेरणादायी असल्याचे म्हटले तर भरत चौधरी यांनी संस्थेस पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, राहुल पाटील (विशेष शिक्षक जळगाव) तसेच रामकृष्ण पाटील, नंदकुमार पाटील, दीपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव पाटील, अनंत जाधव, दिलीप पाटील, उमेश पाटील, कल्पनाबाई ठाकरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी केले व प्रास्ताविक रामकृष्ण पाटील यांनी केले तसेच आभार मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांनी केले.

READ ALSO

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025
गुन्हे

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

June 26, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
धरणगाव

साळवा येथे बेघरांसाठी काँग्रेसतर्फे उपोषण आणि ठिय्या आंदोलन

June 10, 2025
Next Post

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरात आदिवासी वसतिगृहात कर्मचाऱ्याने घेतला गळफास !

September 3, 2022

स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध उपक्रम !

September 25, 2020

मी भारतीय जनता पक्षातच आहे, मी फुटलेलो नाही : भाजप नगरसेवक अमित काळे

March 16, 2021

दहाची नोट पुन्हा व्हायरल ; कुसुमच्या ‘त्या’ नोटेवरच्या पत्राला विशालचं ‘जबरा’ उत्तर

April 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group