TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद !

निमखेडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या भावना : महापौरांनी पहाटे जाऊन घेतली नागरिकांची भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात एलईडी बसविण्याचे काम जोरात सुरू असून महापौर सौ. भारती सोनवणे स्वतः फिरून नागरिकांशी चर्चा करीत आहे. सुरत रेल्वे गेटपासून निमखेडी मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी पहाटे ५.३० वाजता जाऊन नागरिकांशी चर्चा केली. पूर्वी ज्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करताना मोबाईलचा टॉर्च लावून फिरावे लागत होते त्या रस्त्यावर आज आम्ही बिनधास्त फिरू शकत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

निमखेडी मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले असून रस्त्यावर लक्ख प्रकाश पडल्याने नागरिकांना समाधान वाटत आहे. रविवारी सकाळी ५.३० वाजताच महापौर सौ. भारती सोनवणे यांनी सुरत रेल्वे गेटपासून निमखेडीपर्यंत पायी फिरून एलईडीची पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील आदींचा सहभाग होता.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

एलईडीमुळे त्रास झाला दूर

सुरत रेल्वे गेटपासून चंदू अण्णा चौक आणि मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. निमखेडी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अंधार असल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. मोबाईलचा टॉर्चने किंवा हातात बॅटरी घेऊन नागरिकांना मॉर्निंग वॉक करावे लागत होते. एलईडी बसविल्याने नागरिकांचा त्रास वाचला असून त्यांनी महापौरांचे आभार मानले.

नागरिकांनी मांडल्या तक्रारी

महापौर चर्चा करीत असताना नागरिकांनी काही समस्या मांडल्या. परिसरात अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असून त्यामुळे अपघात होत असल्याने त्या त्वरित बुजवाव्या. ज्याप्रमाणे मुख्य रस्त्याचार एलईडी बसविण्यात आले तसेच गल्लीबोळात आणि शिवधाम मंदिर परिसर, निमखेडी शिवार याठिकाणी देखील लवकरात लवकर एलईडी बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली. महापौर सौ. भारती सोनवणे यांनी समस्या दूर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ३३ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खूशखबर ! नवरात्रीपूर्वीच धावणार ७८ स्पेशल ट्रेन

October 9, 2020

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त २५ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणसत्राचे आयोजन

September 24, 2021

‘स्वातंत्र्यलढय़ातील भिकारी असे संबोधणाऱ्यांना बाळासाहेबांनी जमीनीत गाडले असते’ : शिवसेना

November 17, 2021

जळगाव जिल्हा परिषद समोर अनुकंपाधारकांचे बेमुदत साखळी उपोषण !

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group