TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्वेलर्सच दुकान फोडून ५ लाख रूपये किंमतीचे दागिने पळविले ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील ढाकेवाडीत अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून सुमारे ५ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी नेले. दरम्यान, चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. एमआयडीसी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, प्रसन्न प्रदीप सराफ (रा. ढाकेवाडी जळगाव) हे कुटुंबियांसह तीनमजली इमारतीत राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर नंदूरबारकर सराफ नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी प्रसन्न यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद केले होते. मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने सराफ दुकान फोडले. दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण अंदाजे ५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल गोणीत भरून नेला.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

चोरटे सीसीटीव्हीत कैद

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सकाळी ३.३२ वाजता चोरट्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. त्यानंतर दोन जणांनी आत प्रवेश केला. तर एकजण बाहेर थांबलेला होता. तिघांनी डोक्यावर टोपी, हातामोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेला होता. ३.४८ वाजता दुकानाच्या आत गेलेले दोन चोरट्यांनी गोणीत सोने चांदी भरून बाहेर आले.

घटनास्थळी एमआयडीसी पोलीस दाखल 

प्रसन्न सराफ यांची आई आज रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बाहेर आल्या तेव्हा त्यांना दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जावून पाहिले असता दुकानात चोरी केल्याचे उघडकीला आले. एमआयडीसी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पोली कर्मचारी यांनी पाहणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

बी.एस.सी. कृषी पदवी परिक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हर्षदा हीचा भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोनगाव बु येथे दोन दिवसांकरिता जनता कर्फ्यू

March 28, 2021

नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

December 1, 2021

जळगाव : भाजप ओबीसी मोर्चाची जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर !

April 3, 2022

एकनाथ खडसेंनाही महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’

September 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group