TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावकरांच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत !

न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही यात्रा - सौरभ खेडेकर

vijay waghmare by vijay waghmare
April 22, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात आज रोजी मराठा सेवा संघ संचलित “जिजाऊ रथ यात्रा २०२५” चे मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे महासचिव प्रा. अर्जुन तनपुरे आणि संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ रथ यात्रेचे आयोजन केले होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तत्पूर्वी प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ रथयात्रेची सुरुवात शहाजी महाराज जयंती १८ मार्च २०२५ भोसले गडी, वेरूळ, छ. संभाजीनगर येथून सुरुवात करण्यात आली असून ४५ दिवसांच्या रथयात्रेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख शहरे, निमशहरे आणि गावांमध्ये जनसंवाद साधून कोकणातील तळभाग वगळता संपूर्ण राज्यभर हा ऐतिहासिक उपक्रम पार पडणार आहे. या रथयात्रेच्या समारोप १ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दिवशी लाल महाल पुणे येथे होणार आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जिजाऊ रथयात्रा बहुजन मराठा जोडो अभियान या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष ज्योती पाटील, वैशाली पवार, ज्योती जाधव, मनिषा पाटील, नीना पाटील, रेखा पाटील, सुनीता पाटील आदींनी जिजाऊ माँसाहेब यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन केले.

जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्यसचिव आबासाहेब राजेंद्र वाघ, संभाजी ब्रिगेड (सामाजिक) जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत माळी, बुद्धिष्ट इंटरनॅशनलचे निलेश पवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, तिळवण तेली समाजाध्यक्ष सुनील चौधरी, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेसचे महेश (बंटी) पवार, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, शहरप्रमुख विलास महाजन, पत्रकार ॲड.व्ही एस भोलाणे, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, विनोद रोकडे, विकासराव पाटील, संविधान अभ्यासक ॲड.रविंद्र गजरे, शिवसेनेचे शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक जितू धनगर, कैलास माळी, भिमराव धनगर, किरण मराठे, महेंद्र (भैय्या) महाजन, करण वाघरे, परशूराम पाटील, प्रभूदास जाधव, रामकृष्ण मराठे, बबलू मराठे, दिपक मराठे, गणेश मराठे, चंदू मराठे, भिका मराठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शाम पाटील, जेष्ठ नेते अरविंद देवरे, मोहन पाटील, हेडगेवार ग्रा.पं.चे उपसरपंच चंदन पाटील, सदस्य संभाजी सोनवणे, दिनेश पाटील, गोपाल पाटील, वाल्मिक पाटील, बुट्या पाटील, जितेंद्र पाटील, गुलाबराव मराठे, नामदेव मराठे, राहुल पवार, भागवत मराठे, सोपान मराठे, भास्कर बत्तीसे, गोरखनाथ देशमुख, विक्रम पाटील, प्रा.आकाश बिवाल, कैलास पवार, सुधाकर मोरे, सुनिल देशमुख, सुरज वाघरे, ललित मराठे, संतोष सोनवणे, मयूर भामरे यांसह शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागत दरम्यान धरणगाव पोलीस स्थानकाचे पोहेकॉ. संजय सूर्यवंशी, सत्यवान पवार, सुमित बाविस्कर, महेंद्र पाटील, समाधान भागवत आदी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात विहीर फाट्याजवळ सिनेस्टाईल पाठलाग करत एकाचा गोळी झाडून निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खंडणीसाठी धमकावून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक !

February 21, 2025

जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट ‘चॅलेंज ट्रॉफी’ पर्व ५ : २९, ३० नोव्हेंबरला भव्य आयोजन

November 29, 2025

पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी ; सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

May 4, 2022

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य गुरुवार २४ मार्च २०२२ !

March 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group