TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’ : अमृता फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अमृता फडणवीस यांचा शुक्रवार ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. यावेळी सेलिब्रेशन नंतर काढलेला एक फोटो त्यांनी ट्वीट केलाय. यात चेहऱ्याला केक लागल्याचे दिसत आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है’ असं लिहीलं आहे.

खरंतर अमृता फडणवीस यांचा ९ एप्रिलला वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिला. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. अमृता यांनी त्यांच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केल्याची शक्यता आहे. कारण त्यांनी सेलिब्रेशनसी संबंधित फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी केकचे ठिपके ठेवलेले दिसत आहेत. हा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है…’ असं लिहीलं आहे. अशा आशयाचं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असला तरी दिलेल्या कॅप्शनची चर्चा मात्र जोरदार होत आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अमृता फडणवीस यांचा ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमृता फडणवीस ट्विटरवर वारंवार शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधतात. दोन दिवसांपूर्वी राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण पेटलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता. “पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

तीन कोटींचा विमा मिळावा म्हणून पत्नीने पतीलाच कारमध्ये जिवंत जाळलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर : ७० वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करून मागितली खंडणी ; न्यायालयाच्या आदेशान्वये दापत्याविरुद्ध गुन्हा !

April 16, 2022

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २६ ऑक्टोबर २०२२ !

October 26, 2022

मुंबई उच्च न्यायालायने पुन्हा रिपब्लिक पब्लिक टीव्हीला फटकारलं !

October 22, 2020

संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. मंगेशदादा चव्हाण यांनी दिल्या समाज बांधवांना शुभेच्छा !

February 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group