TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्यप्रदेशात कमळ की कमलनाथ ? आज होणार पोटनिवडणुकीचा फैसला

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ (वृत्तसंस्था) बिहारबरोबरच मध्य प्रदेशातही निवडणुकीची चर्चा आहे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली असून, आज निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार, त्यावरून सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात कमळ येणार की, कमलनाथ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशच्या २८ जागांवर सुरु असलेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपला स्वत:च्या हिंमतीवर सरकार आणण्यासाठी केवळ ८ आमदार निवडून आणण्याची गरज आहे. कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने भाजपमध्ये उडी घेतल्याने मध्यप्रदेश विधानसभा आता २२९ सदस्यांची झाली आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा जो २३० सदस्यांच्या संख्येवेळी ११६ होता तो आता ११५ वर आला आहे. मध्य़ प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालात आज अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यात राज्यवर्धन सिंह दत्तीगांव, ऐंदल सिंह कंसाना, बिसाहूलाल सिंह, गिरिराज दंडोतिया, ओपीएस भदौरिया, सुरेश धाकड़, बृजेंद्र सिंह यादव, गोविंद सिंह राजपूत, प्रभु राम चौधरी, इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, हरदीप सिंह डंग, इमरती देवी आणि महेंद्र सिंह सिसोदिया यांच्या समावेश आहे. कमलनाथ यांच्या ‘आयटम’ वाल्या वक्तव्यानंतर इमरती देवी या प्रसिध्दीच्या झोतात आल्या. इमरती देवी यांची जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठाची बनली आहे. मध्य प्रदेश सरकारचे आज भवितव्य समजणार आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपने सहा जागांवर आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेसनेही आपले खाते उघडले आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

बिहारमध्ये तेजस्वीपर्व सुरू होईल - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल : इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा

February 16, 2021

नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारला घालवायचं ; रामदास आठवलेंचा संकल्प

January 1, 2022

परमबीर सिंह प्रकरण : IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला

March 22, 2021

धरणगावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन !

January 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group