TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगावची कांचन चौधरी रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेतर्फे दिनांक २० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत बेंगलोर कर्नाटक येथे झी स्विमिंग अकॅडमी येथे होत असलेल्या २०व्या राष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक स्वीमिंग स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेची खेळाडू तथा एकलव्य पुरस्कार प्राप्त कुमारी कांचन योगेश चौधरी या एकमेव खेळाडूची निवड झाली. असून त्या बंगलोर साठी रवाना झालेल्या आहे.

तसेच त्यांना जळगाव जिल्हा पॅरा ऑलिंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख व खजिनदार प्रभावती चौधरी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून शुभेच्छा दिल्या. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कांचन चौधरी ह्या जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असून महाराष्ट्रातील एकूण ४३ खेळाडूंचा यात सहभाग आहे.

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

कोविड रुग्णांसाठी मानियार बिरादरीतर्फे विविध रक्त तपासण्या फक्त १३०० रुपयात होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे : जिल्हाधिकारी

September 29, 2021

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

October 8, 2023

धरणगावात बकरी व्यापाराला बेदम मारहाण ; पोलिसात गुन्हा

June 23, 2021

सर्वेक्षण : लोकसभा निवडणूक आज झाली तर भाजपला मोठा धक्का ; महाराष्ट्रात मिळणार अवघ्या ‘इतक्या’ जागा !

August 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group