TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ पालिकेत खडसे गटाचे वर्चस्व ; उपनगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे यांची बिनविरोध निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ पालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश नागराणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेवर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली. या निवडणुकीत नगरसेवक प्रमोद नेमाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणूकीत खडसे गटाचे वर्चस्व राहिले.

भुसावळ पालिकेत उपनगराध्यक्ष पदासाठी आज गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली. यात प्रमोद नेमाडे व पिंटू ठाकूर यांनी या पदासाठी अर्ज घेतला असला तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी अर्ज सादर केल्याने त्यांची निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार दीपक धीवरे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपात असताना उपनगराध्यक्ष पदासाठी ठरल्याप्रमाणे प्रत्येकी दोन महिन्यांचा कार्यकाळ नगरसेवकांसाठी निश्‍चित करण्यात आला असला तरी माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पालिकेतील राजकीय गणितेही बदलली. आधी समर्थक युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे, शेख सईदा शफी, रमेश नागराणी या चौघांना संधी मिळाली असली तरी केवळ युवराज लोणारी या आमदार समर्थकांव्यतिरीक्त नंतरच्या काळात सत्ताधारी भाजपातील मात्र आमदार समर्थकांपैकी कुणालाही उपनगराध्यक्ष पदावर संधी मिळाली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आर.जी.पाटील इन्स्टीटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड !

July 21, 2023

विद्यापीठात विविध खात्याच्या लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

October 24, 2020

अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार ; ओक्लोहोमामध्ये हल्लेखोरासह ४ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

June 2, 2022

आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा : मनोज जरांगे-पाटील !

September 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group