TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठीखानदेश महोत्सव उपयुक्त !

पालकमंत्री गुलाबराव पाटील : महापालिकेतर्फे चारदिवसीय महोत्सवास सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महिला बचत गट आणि शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजार पेठ साठी जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. भरिता साठी प्रसिद्ध असलेले वांग्यांना पिकाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील असून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी खान्देश महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालक कल्याण विभागातर्फे चार दिवसीय खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजित बाविस्कर, गणेश चाटे, सेनेच्या संपर्क प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अॅड. दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, आदी उपस्थित होते.  महोत्सवाच्याप्रास्ताविकात मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी आयोजनाची भूमिका विशद केली. आमदार सुरेश भोळे यांनी आभार मानले.
डायनॅमिक पालकमंत्री : खासदार उन्मेष पाटील !
खासदार उन्मेष पाटील यांनी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे *’आमचे डायनॅमिक पालकमंत्री’,* असा उल्लेख करत भाषणास सुरवात केली. राज्यात सर्वाधिक डीपीसीचा निधी विकासकामांसाठी मनपा, जिल्हा परिषद व प्रशासनाला देण्याचा नवा पायंडा पालकमंत्र्यांनी पडला.
महिला गटांना व्यासपीठ : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड !
आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की खानदेश महोत्सव ही जळगावकरांसाठी एक खास मेजवानी आहे. महिला बचतगटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांना रोजगार मिळतो. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. या वेळी उपायुक्त निर्मला गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मणिपूर जाणाऱ्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला

June 29, 2023

काँग्रेसच्या ९९ खासदारांना अपात्र ठरविण्याची याचिका !

August 11, 2024

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने आता लवकर रिपोर्ट द्यावा – अनिल देशमुख

October 3, 2020

वरणगावजवळ बसवर दगडफेक, बालिका जखमी ; संशयित अटकेत !

October 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group