TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्रकारांच्या ‘त्या’ प्रश्नावर किरीट सोमय्या भडकले ; म्हणाले, दादा.. दादा…!

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकले.

आयएनएस विक्रांतसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पैसा जमा करून ही रक्कम हडप केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून खळबळ उडाली आहे. आज किरीट सोमय्या यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर सोमय्या गडबडले. सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत मूळ विषयाला बगल देत भलतेच उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी सोमय्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र सोमय्यांचा पारा चांगलाच चढला. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही तेच तेच काय विचारता? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला. मात्र, सोमय्या यांनी शेवटपर्यंत या पैशाचं काय झालं याची माहिती पत्रकारांना दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी किरीट सोमय्या आज ईडीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत जरंडेश्वर साखर कारखान्याचे निवडक सदस्यही होते. यावेळी सोमय्यांना विक्रांतच्या निधीचं काय झालं? असा सवाल करण्यात आला. सोमय्यांना दोनदा हा प्रश्न विचारला. त्यावर ते संतप्त झाले. मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले? मी नाही सांगणार. राऊतांनीच हा आकडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सांगितलं आहे, असं उत्तर सोमय्यांनी तावातावात दिलं.

राऊतांनी डॉक्युमेंट द्यावेत, मग बोला
आता मला गुन्हेगार केलं आहे. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार. आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं. विक्रांतला आता 10 वर्ष झाले. राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आरोप का आला? कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

राज ठाकरेंची ठाण्यातील सभेची तारीख बदलली ; आता 'या' तारखेला होणार सभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २१ ते २७ ऑगस्ट २०२३ !

August 20, 2023

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात खासदारांनीही घेतला सक्रिय सहभाग

October 2, 2021

‘लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन’: रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

November 6, 2020

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामधील व्यवहार उद्या राहणार बंद

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group