TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था धरणगाव यांच्या वतीने भिल्ल समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 9, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेच्या वतीने भिल्ल समाजाचे सामुहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन येत्या १० मे रोजी केले आहे. भारतीय समाजातील वैदिक विधी पद्धतीने आणि परंपरेनुसार पूर्णपणे गायत्री महायज्ञाने संपन्न होणार आहे. सदर विवाह सोहळ्यास ३४ जोडप्यांची नोंदणी झाली असून एन. बी. कोटेक्स (कॉटन जिनींग)धरणगाव याठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

सकाळी नऊ वाजेपासून पूजा विधीला सुरुवात होणार असून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. संसारोपयोगी वस्तूंची भेट या वेळी नवदाम्पत्यांना दिली जाणार आहे. या सोहळ्यास रामेश्वर येथील श्री नारायण स्वामी महाराज, महामंडलेश्वर 1008 ह भ प श्री भगवानदास जी महाराज धरणगाव व पाल येथील ह भ प श्री गोपाल महाराज यांचे आशीर्वचन लाभणार आहे. कार्यक्रमाला संघाचे विभाग संघचालक राजेश आबा पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या वेळी धरणगाव परिसरातील भिल्ल बांधव शहरातील नागरिक बंधू भगिनी यांची उपस्थिती मोठया संख्येने असणार आहे. विविध समित्यांच्या माध्यमातून या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख सोमनाथ भील व संस्थेचे अध्यक्ष श्री भाईदास सोनवणे तसेच संजय सोनवणे महाराज, अरुण सोनवणे, यशवंत कुंवर , शिवदास सोनवणे, प्रभाकर वाघ, सुखदेव सोनवणे, शांताराम जाधव यांच्या सह सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

मुक्ताईनगर येथील ज्वेलर्सच्या दुकानातून अवघ्या काही चांदीच्या दागिन्यांची चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 24, 2025

नागरिकांनी न्यायालयात धाव घेण्यासाठी घाबरू नये : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड !

November 27, 2023

जिल्हा बँक निवडणूक : जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही ; काँग्रेसने फेरले सर्वपक्षीय पॅनलवर पाणी !

October 13, 2021

सिक्किममध्ये भीषण हिमस्खलन ; 6 जणांचा मृत्यू, 150 पर्यटक बर्फात अडकल्याची भीती !

April 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group