TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुबेर फाऊंडेशन समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला असतांना फेसबुकवरील कुबेर समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

साधारणपणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक संतोष जगन्नाथ लहामगे यांनी फेसबुकवर कुबेर नावाच्या समुहाची स्थापना केली. शिक्षण, कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समूह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. याच समाजभावनेमधून यापूर्वीही समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील नदीचे रुंदीकरण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिर, शहादा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान शिबीर, महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वृद्धाश्रम असो वा अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणे प्रकाश आमटे, श्री व सौ कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत, सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम यापूर्वीही केलेले आहेत.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

कोरोनाचा वाढता कहर पाहता या समुहाने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यतानिधीत दोन लाख रुपयांचा निधी द्यावा, आसा ठराव फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष लहामगे , उपाध्यक्ष प्रशांत जोशी, कार्याध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव मिनल गिरडकर, खजिनदार नंदू सावंत, प्रवक्ते डॉ. प्रशांत दौंडकर, कुबेर फाऊंडेशनचे सर्व संचालक मंडळ तसेच फाऊंडेशनचे सदस्य डॉ. अभिजित कदम, ऍड. लीना प्रधान गुरव, जतीन तिवारी, शैलेश कलंत्री, अमेय सोनावणे, नितीन नरखडे, प्रशांत दाते, विजया शिंदे, राहुल बेलदरे यांच्या संमती प्रारीत करण्यात आला. दि. ७ मे २०१९ रोजी सदर धनादेश महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी कुबेर फाऊंडेशनचे सन्माननीय सदस्य ऍड. प्रशांत गुंजाळ, सचिन गणोरे, शोहरब पठाण, अमोल बस्ते, प्रथमेश बेल्हेकर, गौरव डोंगरे, कृष्णा कापकर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

समिती गठीत करुन कलाकारांना काम मिळावे ; राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.रविंद्र पाटील तर सचिवपदी अॅड. गजानन पाटील यांची निवड !

July 29, 2022

धरणगाव शहरात महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली !

November 29, 2023

जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

August 16, 2022

महाराष्ट्रात आज रात्री ८ पासून कलम १४४ लागू ; जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

April 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group