TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?, भाजपच्या खेळीमुळे ब्राह्मण समाज नाराज, कसब्यात बॅनरबाजी !

मोठी बातमी : कसब्यातून काँग्रेसची ‘या’ नेत्याला उमेदवारी ; आज भरणार अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अखेर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत उमेदवारीची घोषणा केली आहे. (Kasba ByPoll Election) तर कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा?, अशा आशयाची बॅनर शहरात लागल्यामुळे भाजापाचे टेन्शन वाढले आहे.

एकत्रित जोर लावल्यास भाजपला नक्की धक्का बसेल !

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आता भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना कसब्यातून पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा, अशा आशयाचे मजकूर असलेले बॅनर कसब्यात लागले आहेत. यावरून भाजपच्या खेळीमुळे ब्राह्मण समाज नाराज झाल्याचे स्पष्ट आहे. तर कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) मविआने (Mahavikasaghadi) एकत्रित जोर लावल्यास भाजपला नक्की धक्का बसेल असं काँग्रेस नेते रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी म्हटलंय. रोहित टिळक यांची आज मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भेट घेतली. ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसेल असं टिळक यांनी म्हटलंय.

रवींद्र धंगेकर वरिष्ठाच्या उपस्थितीत आज भरणार उमेदवारी अर्ज !

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. तर रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं धंगेकर यांनी सांगितलं.

काय मजकूर आहे बॅनरवर?
या बॅनरवर पिंपरी आणि कसबा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड आणि आता कसबा या दोन मतदारसंघांमधील भाजपाच्या उमेदवारीचा उल्लेख केल्याचं सूचित होत आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला.. आता नंबर बापटांचा का???… समाज कुठवर सहन करणार?” असा प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्यास भाजपकडून 10 लाखांचं बक्षीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करणार !

July 8, 2024

आगामी निवडणूका पारदर्शक होण्यासाठी कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा !

May 22, 2022

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,४४६ कोरोनाबाधित, १,२०६ रुग्णांचा मृत्यू

July 10, 2021

आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती ? ; पतीला भेटल्यावर शिल्पा संतापली !

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group