TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात लकी ड्रॉच्या नावाखाली लाखोची फसवणूक !

अनेकांची मोठी फसवणूक ; तिघे पोलिसांच्या ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) दुचाकी, चारचाकी वाहनांचे व मोठ्या वस्तूंचे आमिष दाखवून लकी ड्रॉ व बक्षिसांची भव्य सोडतीच्या नावाखाली पाचोऱ्यात लाखो रुपयांची फसवणूक करत तसेच कोणतीही बक्षीस वा वस्तू न देता आरोपींनी पोबरा केल्याची घटना येथील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस या नावाखाली पत्रक छापून त्यावर रजिस्ट्रेशन नंबर टाकून दुचाकी व चारचाकी वाहनांची, मोठ्या वस्तूंची छायाचित्र छापून बक्षिसांची लयलूट म्हणून १ हजार ५०० रूपयांच्या कुपनचे पत्रक छापले होते. त्यावर बक्षिसांची भव्यतम सोडत म्हणून पाचोरा शहर व तालुक्यातील नागरिकांना ५ हजार ५५५ कुपन वितरित करून कोट्यावधीची माया जमा केली. दरम्यान, २९ रोजी पाचोरा, वरखेडी रोडवरील साईमोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स या कार्यालयात भव्यतम सोडतचे आयोजन केले होते.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

या ठिकाणी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे संचालक अरुण आहेर, फरीद शेठ, आकाश पाटील, संजय पाटील, पुंडलिक कदम, मिलिंद संसारे, दिनेश व्यवहारे, ज्ञानेश्वर जेटे या पत्रकावर असलेल्या नावांचे संचालकांची तेथे उपस्थिती होती. मात्र, त्यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारची बक्षीस न देता लोकांचा जमाव पाहून तेथून पळ काढला. यावरून नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी ज्ञानेश्वर चिंतामण खैरनार (रा. शेवाळे, ता. पाचोरा) यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. तसेच किरण निंबा चौधरी (पाचोरा), संतोष मधुकर चंदने (रा. निंभोरी बुद्रुक, ता. पाचोरा), राजेंद्र सांडू पाटील (रा. लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा) यांनीही या संदर्भात पाचोरा पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी संपर्क केला असता या कोट्यावधीच्या लकी ड्रॉचा प्रकार साई मोक्ष रिसॉर्ट येथे झाल्याचे पोलिसांना कळाले होते. या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून योग्य चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. दरम्यान, साई मोक्ष रिसॉर्ट या ठिकाणी असा अवैध लकी ड्रॉला जागा कशी उपलब्ध करून दिली ? तसेच हा प्रकार घडला असताना पोलिसांनी येऊनही संबंधितांना अटक का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धुळे जिल्ह्यातही सुरु आहे अवैध धंद्याचे रॅकेट !
लकी ड्रॉ चालवणारे संचालक हे बाहेर जिल्ह्यातही सुरु आहे. त्यातील पुंडलिक सांडू कदम (रा. तिडका, ता. सोयगाव), स्नेहल दत्तात्रय नरोटे (रा. कोल्हार, ता. राहुरी, जि. नगर) व त्याचा भाऊ श्रेयस मराठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे अवैध धंद्याचे रॅकेट धुळे जिल्ह्यात ही सुरू या एजंटांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimePachora

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

शिवशाही बस अपघातात ११ जण ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन

November 27, 2025

मोहीत कंबोज यांनी केलेल्या आरोपातील धुळ्याचा सुनील पाटील कोण ?

November 6, 2021

पैलाड भागात कापसाने भरलेले ट्रॅक्टर उलटले

December 21, 2020

पुण्यातील धक्कादायक घटना ; मधुमेहाला कंटाळून युवकाची आत्महत्या

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group