TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य अभियान सुरू

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहिम आता अमळनेर नगरपरिषदच्या वतीने ही राबण्यात येत आहे. या आरोग्य मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.

अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड-१९ नियंत्रणासाठी व मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय (दि.११ सप्टेंबर, २०२० अन्वये, दि.१५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२०) या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण ३७ आरोग्य पथकांद्वारे केली जाणार आहे. त्या एका पथकात दोन आरोग्य कर्मचारी समाविष्ट असून, सदर पथक दररोज नियमित ५० घरातील लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण करणार आहेत.त्यात मुख्यते ५० वर्षावरील नागरिक, लहान बालके व गरोदर माता यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.या तपासणीत नागरिकांचे तापमान,ऑक्सिजन लेव्हल तसेच इतर आजार जसे मधुमेह, किडनी चे विकार,हृदरोग, यासारखे दुर्धर आजार असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, त्याबाबत ज्यांना काही सौम्य प्रमाणात लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ वैद्यकिय सुविधा उपलब्द्ध करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

योजनेचा शुभारंभ अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यात करून करण्यात आला. सोबत माजी आमदार कृषिभूषण साहबेराव पाटील,नगरसेवक मनोज पाटील,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,डॉ.विलास महाजन,डॉ.शेलकर,महेश पाटील,रवि पाटील,प्रीतपालसिंग बग्गा,संजय चौधरी,निलेश साळुंखे व आरोग्य पथक कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

धरणगाव बसस्थानकात वाळूसह सेंटीगचा सामान पडून ; बस चालकांसह प्रवाशांची गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सन्मानपुर्वक वागणुक मिळाली तरच शिंदे गटाशी युती, अन्यथा स्वबळावर लढू !

March 29, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ !

November 11, 2022

राज्यात मास्कमुक्ती होणार का? ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

March 30, 2022

लाच प्रकरणी धरणगावच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांसह एकाला पोलिस कोठडी !

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group