TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहादरवाडी ते सडावण रस्त्यावर दुरुस्ती कामाचा शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर-पारोळा-भडगाव रस्त्यावर बहारादरवाडी फाट्यावर दुरुस्ती करणे या कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अमळनेर-पारोळा-भडगाव या रस्त्यावर बहादरवाडी ते सडावण या दरम्यान ही दुरुस्ती होत असून गेल्या काही वर्षात त्याची डागडुजी झाली नाही, म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रा.मा.क्र 1 कि.मी.168/00 आणि 169/00 ते 170 ची सुधारणा करणे, ता. अमळनेर अंदाजित किंमत रु ६७ लाख ९९ हजार लक्ष ५२१ कामाचे भूमिपूजन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजु फाफोरेकर, रढावणचे भैय्यासाहेब पाटील, पंकज पाटील, बहादरवाडीचे रमेश पाटील, रामकृष्ण पाटील, चिंतामण पाटील, भटु पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रामकृष्ण विक्रम पाटील, खोकरपाटचे भरतसिंग पाटील, उत्तमसिंग पाटील, दिलीप राजपूत सडावणचे अशोक पाटील, मधुकर पाटील, ठेकेदार भगवान महाजन, सा.बां.चे उपअभियंता दिनेश पाटील, शाखा अभियंता सत्यजित गांधलीकर यांच्यासह ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला ‘डोमिनिका’ येथून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा – गमे

September 10, 2020

जळगावात भाजप-शिवसेनेची युती होणार? ; रक्षाताई खडसेंनी केलं मोठं विधान, म्हणाल्या..!

February 22, 2022

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडच्या नावावर

June 24, 2021

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group