TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरटीपीसीआर तपासणी शिबीर शुभारंभ; सोमवार पासून बाजार पेठ पोलीस ठाण्यात तपासणी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर द्वारे भुसावळ शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ हा आज भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे झाला आहे. भुसावळ पोलीस स्टेशन मधील सर्व होमगार्ड, कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी वर्गांची आज तपासणी झाली असून कोरोना बद्दल जनजागृती देखील करण्यात आली.

या सर्वांचे तपासणी अहवाल सोमवारी येणार आहेत, त्यानुसार पुढील उपचाराची अथवा विलगीकरण्याची कारवाई सुरू होईल. कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्‍यता पाहता जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार भुसावळ शहरात ज्यांचे जास्तीत जास्त जास्त लोकांची संपर्क येतो अशा यांची तपासणी करण्याचे नियोजन असून आमच्या पोलीस बंधू पासूनच सुरुवात झाल्यामुळे पुढील तपासणी शिबिरात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल असा आशावाद पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी व्यक्त केला. सोमवारी बाजार पोलीस स्टेशन मधील पोलीस बंधूंचे तपासणी शिबिर होणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नितु पाटील, ग्रामीण रुग्णालय भुसावळ व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर नितीन चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, संजय पाटील, सय्यद इकबाल, संजय टाकणे, विजय पाटील, मोहन पाटील, सचिन चौधरी, अनिल चौधरी, मोहम्मद अली, विनोद गोसावी, आशा तडवी, विनोद तडवी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सागर सोनवणे, विद्या तायडे, एलियास शेख, निरंजना साळवे या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

“भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्हात गाजणार…”

डॉक्टर मयूर नितीन चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले हे हे व्यापक कोरोना तपासणी शिबिर नक्कीच कोरोना संक्रमणाचा दर कमी करण्यासाठी मदत करेल आणि हा भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार यात शंका नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

सर्व कल्याणम समतत्व जपणारे भवरलाल जैन यांना मन्यार बिरादरीची अनोखी भावांजलि

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान : जळगावसह ‘या’ जिल्ह्यात पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पाऊस ; IMD कडून इशारा !

June 6, 2023

कारवाईचा राग, चोपड्यात टोळक्याचा पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

December 2, 2023

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

October 2, 2021

क्षत्रिय मराठा परिवाराच्या दक्षता समितीच्या प्रमुखपदी सुनील शेवाळे

June 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group