TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री खुर्द येथे कायदेशीर शिबिर उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (संतोष पांडे) तालुक्यातील पिंप्री खु. येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धरणगाव न्यायालय व वकिल संघटनेच्यावतीने ग्रामपंचायतच्या राममंदिर सभागृहात कायदेशीर शिबिर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धरणगाव न्यायालायचे न्यायाधीश एस.डी.सावरकर होते. प्रमुख अतिथी म्हणुन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.बी.के.आवरे, सरपंच सरलाबाई बडगुजर उपसरपंच, मंगल आण्णा पाटील, वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. संदिप सुतारे, ॲड.डी.ए.माळी, ॲड.गजानन पाटील, ॲड. सी.झेड.कट्यारे, ॲड. संदिप पाटील, ॲड.महेंद्र चौधरी, ॲड.प्रशांत क्षत्रिय, अँड.व्ही.एस.भोलाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ॲड.महेंद्र चौधरी यांनी जमीन वाटणीबाबत मार्गदर्शन केले तसेच ॲड. गजानन पाटील यांनी सातबारा उतारा व वहिवाट कायदा तसेच FIR बाबतीत फौजदारी कायदा यावर मार्गदर्शन केले व सखोल अशी माहिती देत भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संदेश काय आहे यावर प्रकाशझोत टाकला.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी. सावरकर यांनी वरील विषयास अनुसरून सखोल माहिती आपल्या मार्गदर्शनात ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामसेवक, सुनील बोरसे, ग्रामपंचायत सदस्य, शांताराम बडगुजर, डी.बी.मनुरे, कमलबाई धोबी, अनुसयाबाई सोनवणे, शांताराम मोरे, सरलाबाई लोखंडे, रुकसाना खाटीक, छाया मोहकर, ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस पाटील गोपाल बडगुजर, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष सोनवणे, निलेश बडगुजर, तुषार चौधरी आदी उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक मनोज शर्मा, देविदास चौधरी ,शांताराम मोहकार, फुलचंद चौधरी, बालु शर्मा, प्रकाश लोखंडे, ईश्वर धोबी, शिवा महाजन, मोहन शिंदे, बाळू चौधरी, भरत शिंपी, सिराज खाटीक, शंकर बडगुजर, संतोष पांडे, सतिश शिंदे व पिंपरी गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटचे पुष्प ॲड.गजानन पाटील यांनी गुंफले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायलयीन अधिक्षक सैंदाणे व गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

'समीर वानखेडेंवरील आरोप खोटे ठरले तर मी मंत्रिपद सोडेन' : नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2025 !

October 16, 2025

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

April 14, 2023

राज्यात कायमस्वरूपी फटाक्‍यांवर बंदी घालण्यासाठी सत्यजीत तांबे यांची सरकारकडे मागणी

November 6, 2020

नेरी नाका स्मशानभूमीतील अंत्यविधी क्रियासाठीचे सर्व कठडे लवकरात लवकर दुरुस्त केले जाणार : महापौर महाजन

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group