TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चल आपण पळून जाऊ… लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार !

अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे यानंतर संबंधित तरुणाने लग्नास नकार देत पिडीत तरुणीस एकटी सोडून पळून गेला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात सचिन नाना पाटील (वय २८), याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सचिन पाटील सोबत पिडीतेची दोन वर्षापासून ओळख होती, तसेच दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील होते. सचिन याने मागील ६ महिण्यापासून पिडीतेस लग्न करु, असे सांगून वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध ठेवले होते. डिसेंबर महिन्यात पिडीतेचा वाढदिवस होता. त्याचदिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास सचिनने वाढदिवस साजरा केला व पळून जात लग्न करण्याचे ठरविले.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

त्यानुसार दोघं जण धडगांव जि. नंदुरबार येथे गेले. याठिकाणी लग्नाचे खोटे आमिष दाखवीत सचिनने वेळोवेळी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. परंतू त्यानंतर सचिनने घरच्यांच्या सांगण्यावरून लग्नास नकार देत पिडीतेस जिवे ठार मारण्याची धमकी देत दि. २० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तळोदा निझर (गुजरात) रोडवरील एका हॉटेलजवळ एकटीला सोडून पसार झाला. यानंतर पिडीत तरुणीने अमळनेर पोलिसात येत सचिन पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउपनि भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 22 डिसेंबर 2023 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेठचा विधवा भावजयीवर बलात्कार ; मारवड पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

August 11, 2022

केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवले नाही तर प्रत्येक तालुक्यात आंदोलन : ॲड. रविंद्र पाटील

December 5, 2020

देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात : गिरीश महाजन

April 6, 2021

माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांची जळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध गावांना भेटी !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group