TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

LIC’s Pension Scheme : एलआयसीची जबरदस्त पॉलिसी, एकदाच भरा प्रीमियम ; आयुष्यभर मिळेल पेन्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सरल पेन्शन योजना (Saral Pension Scheme) सुरू केली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम स्कीम (Single Premium Scheme) आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकांना (Policyholders) फक्त एकदाच प्रीमियम जमा करावा लागतो. त्यानंतर पॉलिसीधारकांना आयुष्यभर पेन्शन (Life Long Pension) मिळत राहते. जाणून घेऊयात या पॉलिसीबद्दल

पॉलिसीधारकाला दोन पर्याय मिळतील.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पहिला पर्याय.
-एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतात.
– पहिल्या पर्यायामध्ये १००% रिटर्न ऑफ परचेज प्राइस बरोबर लाइफ एन्युटीचा समावेश आहे.
– हे पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजेच ही पेन्शन कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल.
– जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळत राहील.
– पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर, पॉलिसी घेण्यासाठी भरलेला बेस प्रीमियम त्याच्या/तिच्या नॉमिनीला परत केला जाईल.
– या पर्यायामध्ये कट झालेला टॅक्स परत मिळत नाही.

दुसरा पर्याय.
– दुसरा पर्याय संयुक्त जीवनासाठी आहे.
– या पर्यायामध्ये, पेन्शन पती-पत्नी दोघांनाही जोडलेले आहे.
– जोडीदाराच्या शेवटपर्यंत जो जिवंत राहतो, त्यांना पेन्शन मिळते.
– एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जेवढी पेन्शन मिळेल, तेवढीच पेन्शन रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जोडीदाराला आयुष्यभर मिळते.
– दुसऱ्या पेन्शनधारकानेही जग सोडल्यानंतर, नॉमिनीला तो बेस प्राइस दिला जातो जो त्यांनी पॉलिसी घेताना दिला होता.

सरल पेन्शन योजनेची खास वैशिष्ट्ये

– या योजनेत पॉलिसी काढताच पेन्शन सुरू होईल.
– पॉलिसीधारकाला दरमहिना, तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे.
– हा प्लॅन ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी करता येईल.
– licindia.in या वेबसाइटवरून पॉलिसी ऑनलाइन खरेदी करता येईल.
– योजनेतील न्यूनतम एन्युटी रु.१२,००० प्रतिवर्ष आहे.
– न्यूनतम खरेदी किंमत वार्षिक मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल.
– या प्लॅनमध्ये कोणतीही जास्त खरेदी किंमतीला मर्यादा नाही.
– ४० ते ८० वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.
– मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.
– त्रैमासिक पेन्शनसाठी एका महिन्यात किमान ३ हजार गुंतवावे लागतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

रोहिणी खडसेंवरील हल्ल्याचे खरं कारण ऐकल्यावर तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य !

January 17, 2024

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर ४,१९४ कोरोनाग्रस्तांनी गमवला जीव

May 22, 2021

वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घ्यावे ; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

May 24, 2021

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून उकळली २० लाखांची खंडणी !

January 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group