TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

बेडरुममधील कपाटातून लांबवले दागिने; गुन्हा दाखल होताच मोलकरणीला अटक

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरकामास असलेल्या मोलकरणीने सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पियुष दीपक संघवी (दोघ रा. लेकसाईट रेसिडेन्सी गणेश घाट) यांच्या घरातून ३ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही – घटना दि. ९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, ता. अमरोद, जि. अमरावती, ह.मु. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे.

शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या लेक साईट रेसिडेन्सी येथे सुधा काबरा या वास्तव्यास आहे. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरीता समोतीबाई धांडेकर या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होत्या. तर त्यांच्या घरासमोरील बंगल्यात राहणाऱ्या पियुष संघवी यांच्याकडे समोतीबाई या ८ ते ९ महिन्यांपासून कामाला आहे. दि. २५ मे रोजी सुधा काबरा यांना जालना येथे त्यांच्या आईकडे जायचे असल्याने त्यांनी बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि मंगलपोत घालण्यासाठी गेल्या. परंतू त्यांना ड्रॉवरमध्ये दागिने दिसून न आल्याने त्यांनी पती आणि काम करणाऱ्या मोलकरणीला फोन करुन दागिन्यांबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी आपल्याला दागिने त्यांनी घेतले नसल्याचे सांगितले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

कपाटातून दागिने नेले चोरुन

सुधा काबरा यांना जालना येथे जाणे गरजेचे असल्याने त्या निघून गेल्या. त्यानंतर दि. २७ मे रोजी त्या घरी परतल्यानंतर त्यांना मोलकरीण समोतीबाई धांडेकर ही दि. २६ मे रोजी तिच्या मूळ गावी गेल्याचे समजले. त्यांनतर काबरा यांच्या घरासमोर राहणाऱ्या दीपक संघवी यांनी घरातील दागिने तपासले असता, त्यांना त्यांच्या पत्नीचे कानातले, शॉर्ट पोत मिळून आली नाही.

दागिने आणून न दिल्याने पोलिसात तक्रार

दोन तीन दिवसानंतर काबरा यांनी मोलकरीण समोतीबाई हीला फोन करुन दागिन्यांबाबत विचारले असता, तीने दि. १० रोजी ती जळगावाला येणार असल्याने सांगितले. त्यानंतर सुधा काबरा या पियुष संघवी यांच्यासोबत ती राहत असलेल्या ठिकाणी गेल्या. परंतू समोतीबाई ही घरी मिळून न आल्याने दोघांनी तात्काळ एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, ता. अमरोद, जि. अमरावती, ह.मु. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे.

मोलकरणीने चोरुन नेलेला ऐवज

मोलकरणीने सुधा काबरा यांच्या घरातून १ लाख रुपयांची २ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, दीड लाख रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याचे मंगलपोत तर दीपक संघवी यांची पत्नी तेजल संघवी यांची ७५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅमचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस, ४० हजा रुपयांचे ८ ग्रॅमचे कानातले टॉप्स असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.

चोरलेले दागिने ठेवले मध्यप्रदेशात

सुधा काबरा आणि त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या दीपक संघवी या दोघांच्या घरातील सोन्याचे दागिने मिळत नसल्याने त्यांनी चर्चाकरुन त्या समोतीबाई यांच्या रेणुका नगरातील घरी गेल्या. त्यांनी समोतीबाईला विश्वासात घेवून विचारपूस केली. यावेळी तीने दोघांच्या घरातून चोरलेल्या सोन्याचे दागिने हे त्यांचे सासर असलेल्या मध्यप्रदेशातील सांगल येथे ठेवल्याचे सांगितले. तसेच ते दागिने दोन दिवसात परत आणून दिल्याचे तीने सांगितले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जात सर्वेक्षणामुळे शिक्षक व्यस्त ; एणगाव हायस्कूलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच शिक्षक !

January 23, 2024

चाळीसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका प्रमुखांकडून सन्मान

January 19, 2021

चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

December 16, 2024

जळगाव शहरात प्लास्टिक वेस्टपासून रस्ते तयार करावे ; इनरव्हील क्लब न्यू जेनचे निवेदन

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group