TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कासोदा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई ; गुटखा गोडाऊनवर छापा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2021
in एरंडोल, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा (प्रतिनिधी) अन्न व औषध प्रशासन विभाग व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्तरिक्त केलेल्या कारवाईत नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

कासोदा-भडगाव रस्त्यावरील धान्य मार्केटसमोरील गोपाल नगर बांभोरी शिवार येथे पत्र्याचे शेड असलेल्या आढळून आले. याठिकाणी हजर व्यक्तिस सदरचे गोडाऊन आमचे असल्याचे सांगितले. निलेश मधुकर चिंचोले (वय ३३) मालक स्वतः असल्याचे सांगितले. सदर गोडाऊनची पहाणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेल्या अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी आढळून आला. त्यात विमल पान मसाल्याचे एकुण ४१६० कंपनी पॅक पाकिटे प्रत्येकी किंमत १८७ असा एकुण किंमत रुपये ७ लाख ७७९२० चा साठा आढळून आला. वि- १ तंबाखू एकुण ४१६० पॅक पाकिटे प्रत्येकी असा एकुण किंमत १३७२८० चा साठा आढळून आला. दोघ मिळून एकूण साठा ९१५२०० विक्री साठी आढळून आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या पोलीस उपनिरीक्षक नरेश ठाकरे, पो. काॅ. जितेश पाटील, समाधान तोंडे, इम्रान खान यांनी ही कारवाई केली.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेश ठाकरे हे करीत आहेत. आरोपी निलेश मधुकर चिंचोले यास अटक करण्यात आली आहे. सदर छापाबाबत गावात अनेक विक्रेते असतांना देखील एकावरच छापा का टाकण्यात आला. याबाबत कासोद्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
Next Post

केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अविवाहित पुरुषाने प्रायव्हेट पार्टसोबत केलेला खेळ पाहून डॉक्टरही हादरले !

February 21, 2022

मोठी बातमी : चाळीसगावात रात्री सहा जणांकडून हवेत गोळीबार व दगडफेक !

January 9, 2025

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026

संतापजनक ! बलात्कारानंतर मुलीचे डोळे काढले ; नग्नावस्थेत मृतदेह आढळला

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group