TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसांची मोठी कारवाई ; पुण्याला निघालेल्या २ कंटेनरसह पावणेदोन कोटींचा गुटखा जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) कर्नाटकातून (karnataka) आलेला बेकायदा गुटखा (gutkha) पुण्याकडे (pune) जात असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पकडण्यात आला. तालुका पोलिसांनी (solapur police) कंटेनरसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोंडीराम पवार आणि इस्माईल शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुटखा गुलबर्गा येथून तुळजापूरच्या दिशेने जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून मंद्रुपकडून येणाऱ्या दोन्ही कंटेनरचा पाठलाग करण्यात आला. दोन्ही कंटेनरला कोंडी येथील पाकणीजवळ थांबविण्यात आले. कंटेनरमधील चालकाकडे विचारणा केली असता, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

कंटेनरच्या चालकाचा संशय आल्याने या कंटेनरची पोलिसांनी पाहणी केली. आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गुटखासदृश माल भरलेला असल्याचे दिसून आले. दोन्ही कंटेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे नेऊन पाहणी करण्यात आली. यात गुटखा, सुगंधी तंबाखूची ८०० पोती आढळून आली. एक कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ४५ लाखाचे दोन कंटेनर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
Next Post

मोठी बातमी : केंद्रानंतर आता राज्य सरकारचाही सर्वसामान्यांना दिलासा ; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक आरोग्य विभागातील 145 जागांसाठी भरती ; MPSCच्या वेबसाईटला भेट देऊन करा अर्ज !

March 21, 2022

‘पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…’ : कन्हैया कुमार यांचा हल्लाबोल

January 8, 2022

कितीही रणनिती आखा, २०२४ लाही मोदीच असणार : देवेंद्र फडणवीस

June 12, 2021

आता या एरियात दादागिरी करायचीय ; पिस्तूलचा धाक दाखवत तिघांचा धुमाकूळ !

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group