TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वजनिक आरोग्य विभागातील 145 जागांसाठी भरती ; MPSCच्या वेबसाईटला भेट देऊन करा अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) सार्वजनिक आरोग्य विभागातील (Public Health Department) विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्यात आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन नोंदणी प्रणालीवर अर्ज दाखल करण्याच आवाहन करण्यात आलं आहे. सांख्यिकी अधिकारी पदासाठी 23 जागा, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदासाठी 49 जागा तर, प्रशासकीय अधिकारी पदासाठी 73 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट देऊन जाहिरात वाचून घ्यावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

प्रशासकीय अधिकारी च्या 73 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्रशासकीय अधिकारी, गट ब संवर्गातील 73 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्रशासकीय अधिकारी, गट ब संवर्गातील 73 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी 21 मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून 10 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील.

जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी पदाच्या 49 जागा भरणार
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, गट ब संवर्गातील 49 पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरातप्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तर, आरोग्य शिक्षण विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय लोकशिक्षण आणि प्रसिद्धी या संदर्भातली अनुभव असणं आवश्यक आहे.

सांख्यिकी अधिकारी पदाच्या 23 जागांसाठी जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सांख्यिकी अधिकारी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार सांख्यिकी, अर्थशास्त्र आणि इतर विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही' ; माजी अधिकाऱ्यांसह जवानांची आव्हाडांकडे तक्रार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

September 29, 2020

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 10 जून 2025 !

June 10, 2025

नशिराबाद : खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच अपघाती मृत्यू !

February 26, 2023

जिल्हा विद्या प्रसारक समाज १०३ वी वार्षिक ऑनलाइन सभा ; गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group