TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृद्ध महिलेच्या गळ्यातून जबरीने चोरुन नेले मंगळसूत्र

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रस्त्याने पायी घराकडे निघालेल्या सुनंदा सुधीर महाजन (वय ६५, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ९५ हजारांच्या तीन तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरुन नेले. ही घटना दि. २० रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनीत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कृष्ण कॉलनीत सुनंदा सुधीर महाजन या वास्तव्यास असून दि. २० रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची जाऊ रेखा महाजन, सून स्वाती महाजन, नात काव्या यांच्यासोबत भुसावळला गेले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते भुसावळातून जळगाव बस स्थानकावर आल्या. रिक्षाने त्या श्रीकृष्ण कॉलनीत जाण्याकरीता निघाले. गणेश कॉलनीतील दत्त मंदिराजवळ रिक्षातून उतरुन घराकडे पायी जात असतांना समोरुन दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्या चोरट्यांनी वृद्ध सुनंदा महाजन यांच्या गळ्यातून ५५ हजार रुपये किंमतीची दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र व ४० हजारांचे एक तोळ्याची चैन असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

आरडाओरड केली मात्र चोरटे पसार
वृद्ध महिलेने आरडाओरड केली, मात्र चोरटे गणेश कॉलनीच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, वृद्ध महिलेने जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

महिलेस नऊ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करा : नवाब मलिक

November 12, 2021

हे तुम्हाला माहीतीये का?…’या’ माजी पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी SPG कमांडोने झाडली होती गोळी !

January 6, 2022

एकनाथ शिंदेंचे बंड, संविधान काय सांगते?

June 24, 2022

भाजपचे संकटमोचक व त्यांच्या मामांनी शहराला बनवलं मामा…! – देवेंद्र मराठेंची खोचक टीका

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group