TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंडारी, रायपूर गावातील असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जमले होते तरुण !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदार संघातील कंडारी व रायपूर येथील असंख्य तरुणांनी आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तरुणांनी ना. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा यांच्या मार्गदर्शनखाली आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, उपतालुका प्रमुख प्रवीण परदेशी उपस्थित होते.

कंडारी गावातील या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

कंडारी गावातील रवींद्र परदेशी, प्रदीप परदेशी, सचिन परदेशी, कैलास परदेशी, प्रवीण धनगर, गोपाल परदेशी, रितेश परदेशी, प्रकाश परदेशी, प्रमोद परदेशी, विकास चव्हाण, युवराज परदेशी, जितेंद्र परदेशी, पवन परदेशी, लखन परदेशी, नरेंद्र परदेशी, रवींद्र परदेशी, निलेश परदेशी, रितेश परदेशी, छगन परदेशी, रंजित परदेशी, भूषण परदेशी, संजय परदेशी, पंकज परदेशी, योगेश परदेशी, विजय सुर्वे, राहुल पवार, योगेश धनगर, संजू धनगर, संतोष कोळी, मुकेश कोळी, राहुल कोळी, अजय मोरे, छोटू पवार, लक्ष्मण जाधव, विनोद नाईक, विलास जाधव, रवींद्र जाधव, छोटूभाई बागडे (नाईक), उमेश मालसे, प्रभाकर पाटील, ईश्वर पारधी, पंकज चिंचोली, सुनील बाविस्कर, अनिल चव्हाण, निलेश चव्हाण, महेंद्र परदेशी, अंकुश जाधव, जगदीश राठोड, कचरू पारधी आदी तरुणांनी प्रवेश केला.

कंडारी गावातील या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !

रायपुर गावातील मानसिंग परदेशी, सिताराम परदेशी, जितेंद्र धनगर, रवींद्र कोळी, राजेंद्र परदेशी, अक्षय परदेशी, प्रकाश परदेशी, विक्रम परदेशी, सुनील परदेशी, राज परदेशी, लोकेश परदेशी, गणेश परदेशी, प्रदीप परदेशी, रामसिंग ठाकूर, संदीप धनगर, समाधान कोळी, अण्णा परदेशी, अमोल कोळी, गणेश झारखंडे, प्रविण परदेशी या या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 29 सप्टेंबर ते शनिवार 5 ऑक्टोबर 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

October 30, 2021

ईदनिमित्त सुटी…घरच्यांना फिरायला जायचं सांगून भावंड पोहोचली तलावावर ; पुढे घडलं भयंकर !

July 1, 2023

ऑर्कीड हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप !

May 5, 2021

मी ‘खूपिया पोलीस’…तपासासाठी जळगावात आलोय’ असं सांगून त्यानं व्यापाऱ्याला गंडवल !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group