TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या ; विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

विटा (वृत्तसंस्था) सांगली (Sangli) जिल्ह्यातील विटा येथील शाहूनगर येथील एका २६ वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (Sonali Bihudev Hattekar) असे या आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. सोनालीने चार वर्षाची मुलगी आरोही व एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली.

सोनाली बिहुदेव हत्तेकर असं आत्महत्या करणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. त्या विटा येथील शाहूनगर परिसरातील रहिवासी आहेत. मृत सोनाली यांनी आपली चार वर्षांची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी मारली आहे. या दुर्दैवी घटनेच तिघांचाही नाकातोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनाली हत्तेकर या शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा क्र. १३ परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला होत्या. घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी सोनाली आपल्या दोन्ही मुलांसह घरातून बाहेर पडल्या होत्या. दोन्ही मुलं आणि सोनाली घरातून गायब झाल्यानं कुटुंबीयांनी तिघांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथील राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळले आहेत.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच शितोळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. संबंधित विवाहितेनं आपल्या मुलांसह नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. किरकोळ कौटुंबीक वादातून ही आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून ईडीचा वापर ; संजय राऊतांचे व्यंकय्या नायडूंना खळबळजनक पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ४५४ रुग्णांची कोरोनावर मात तर १२१ पॉझिटिव्ह

October 9, 2020

पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुकीत किरीट सोमय्या जखमी ; रुग्णालयात दाखल

February 5, 2022

भुसावळातील दाम्पत्याचा अहमदाबाद येथे रेल्वेखाली आल्याने मृत्यू !

December 17, 2022

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group