TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहेरून ५ लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

vijay waghmare by vijay waghmare
June 3, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरखर्चासाठी आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली. या पैशांची पूर्तता होवु न शकल्याने पतीसह तिघांनी विवाहितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत मानसिक छळ केला.

४१ वर्षीय तरुणी शिरसोली प्र.न. येथील आहे. २६ एप्रिल २००१ रोजी तिचे पुणे आकुड येथील अन्वर रहिमान शेख याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर चार ते पाच महिन्यांनी सासरच्या लोकांनी संगनमत करत घरखर्चासाठी माहेरील आई वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी विवाहितेकडे केली. या मागणीसाठी पीडित महिलेला शारीरीक मानसिक त्रास दिला. शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

२४ मे रोजी संध्याकाळी पीडितेचे सासरचे लोक माहेरी शिरसोली येथे आले. पतीने मुस्लिम धर्माचे रितिप्रमाणे तीन वेळेस तलाक बेकायदेशीरपणे बोलुन निघुन गेले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी पती अन्वर रहिमान शेख सह सासरा, सासु (सर्व रा. आकुड, पुणे) यांच्या विरोधात स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हवालदार चेतन पाटील हे तपास करीत आहेत.

हरिविठ्ठल नगरात विवाहितेचा छळ

माहेरुन पैसे आणण्याची मागणीतून सासरच्या लोकांनी २६ वर्षीय विवाहितेचा छळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. २६ जुलै २०२१ ते आजपावेतो वेळोवेळी सासरी कैलासनगर उधना सुरत येथे विवाहितेकडे माहेरुन पैसे आणण्याचा सासरच्या लोकांनी आग्रह धरला. मागणी पूर्ण होत नाही म्हणून पीडितेला चापटाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली. सध्या हरीविठ्ठलनगर येथे वास्तव्यास असलेल्या पीडितेने या जाचाला कंटाळुन तक्रार दिली. त्यानुसार पती आकाश अभिमन वाल्हेसह सासु, जेठ, नंनद यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवारी स्त्री अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रवीण जगदाळे हे तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMarried woman tortured to get 5 lakhs from husband

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
Next Post

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यशस्वी भव : मृणाली पाटीलचे १२ वीच्या परीक्षेत ९६.८३ टक्के मिळवीत घवघवीत यश !

May 25, 2023

सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्प महत्त्वाचा : रणजीपटू समद फल्लाह !

May 19, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 12 जानेवारी 2024 !

January 12, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group