TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सुल्ली डील्स’ अॅपच्या मास्टरमाइंडला अटक

सुली डील्सचा मुद्दा प्रकाशात येताच सोशल मीडियावरील सर्व फूटप्रिंट हटवले

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर क्राईम युनिटने मध्य प्रदेशातील (Madhy pradesh) इंदूरमधून (Indore) ‘सुल्ली डील्स’ अॅप (SulliDeals) बनवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. २५ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूर (Onkareshwar Thakur) इंदूरच्या न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली आहे.

ट्विटरवरील एका ट्रेड-ग्रुपचा सदस्य होता आणि मुस्लिम महिलांना बदनाम करण्यासाठी आणि ट्रोल करण्यासाठी विचार शेअर करत असे. त्याने गिटहबवर कोड विकसित केल्याची कबुलीही दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने दिली आहे. गिटहबवर ग्रुपच्या सर्व सदस्यांना अॅक्सेस होता. त्याने हे अॅप त्याच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे. ग्रुपमधील सदस्यांनी मुस्लिम महिलांचे फोटोही अपलोड केल्याचे त्याने सांगितले.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

ओंकारेश्वरने जानेवारी २०२० मध्ये @gangescion या ट्विटर हँडलवरून ट्विटरवर एका ग्रुपमध्ये सामील झाला होता. या ग्रुपचे नाव ट्रेडमहासभा असे होते. या ग्रुपमध्ये मुस्लिम महिलांना ट्रोल करण्यासाठी चर्चा केली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यानंतर त्याने गिटहबवर सुल्ली डील्स अॅप तयार केले. पण सुल्ली डील्सचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याने सर्व सोशल मीडियावरील फूटप्रिंट हटवले. त्याच्याकडे सापडलेल्या गॅजेट्सचा पोलीस तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

दारुची दुकानंही बंद होणार? ; राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : ‘त्या’ स्टोन क्रशरचे काम नियमाप्रमाणे, आमच्या वरील आरोप खोटे ; संचालकाचा खुलासा !

June 12, 2022

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

November 19, 2020

अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक

June 26, 2021

आपल्या माणसाने नियम, कायदे मोडले तरी मुख्यमंत्री कारवाई करतील : संजय राऊत

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group