TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रीम कॉलनीजवळ असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या १० दिवसापासून पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी महापौर भारती सोनवणे यांच्याकडे केली. महापौरांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नागरिकांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली.

सुप्रीम कॉलनीतील भाग असलेल्या पोलीस कॉलनीत पाणी नेहमी कमी दाबाने आणि उशिराने येत असते. शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा बंद असताना पोलीस कॉलनी वसाहतीला पाणी देणे शक्य होते. शनिवारी महापौर सुप्रीम कॉलनीत पाण्याच्या टाकीची पाहणी करायला गेल्या असता परिसरातील महिलांनी महापौरांची भेट घेत गेल्या १० दिवसापासून पाणी येत नसल्याबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ मनपाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत सविस्तर माहिती घेतली. पोलीस कॉलनीला आज पाणीपुरवठा होणार होता परंतु उमाळा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही परिणामी पाणीपुरवठा होऊ शकला नसून दोन दिवसांनी पाणी पुरवठा करता येईल असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

READ ALSO

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तात्काळ बोलाविले पाणी टँकर

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी त्यांना दिलासा देण्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देत परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. दिवसभरात शक्य होतील तेवढ्या फेऱ्या करून पाणी पुरविण्याच्या सूचना देत संबंधित नगरसेवकांना पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
Next Post

खडका ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा भ्रष्टाचार ; गुन्हा दाखल करण्याची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली : शिवसेना

December 5, 2020

‘तो’ नाही म्हणत होता, पण मित्राच्या आग्रहाखातर पार्टीला गेला अन् घरी परतलाच नाही !

April 1, 2023

‘बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल..’ ; संजय राऊत यांचं ट्वीट

March 2, 2022

Horoscope today : आजचं राशिभविष्य, 8 मार्च 2024 !

March 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group